नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लाँच केली. यावेळी बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही उपस्थित होती. ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी Adidas ने बनवली आहे. टीम इंडियाची पूर्वीची जर्सी पूर्णपणे निळ्या रंगाची होती आणि तिच्या …
Read More »उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे बाबा आढाव यांनी उपोषण सोडले
पुणे : विधानसभा निवडणुकीनंतर काही दिग्गज नेत्यांनी थेट ईव्हीएम मशीन आणि निवडणुकांवर संशय व्यक्त केला. तर दुसरीकडे या निवडणुकीत पैशांचा भरपूर वापर करण्यात आल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी आरोप केला. त्यानंतर ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीवर संशय व्यक्त करत समाजसेवक बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलना सुरुवात केली. गेल्या …
Read More »मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे शारीरिक शिक्षक सतिश पाटील यांना तालुका आदर्श पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने कौतुक
बेळगाव : मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरचे शारीरिक शिक्षक श्री.सतिश पंडित पाटील यांना बेळगाव तालुका सरकारी मराठा शिक्षक कल्याण संघ बेळगाव यांच्या वतीने रविवार दिनांक- 24/11/2024 रोजी तालुका आदर्श शारीरिक शिक्षक गुरू गौरव पुरस्कार 2024 देऊन गौरव करण्यात आला याबद्दल आज मराठी मॉडेल शाळा येळ्ळूरच्या शाळा सुधारणा कमिटीच्या व शाळेचे …
Read More »बिम्सवर लोकायुक्त अधिकाऱ्यांचा छापा
बेळगाव : बेळगाव जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला. यावेळी आरएलएस आयव्ही ग्लुकोजचे अनेक बॉक्स आढळून आले. आरएलएस आयव्ही ग्लुकोज हे बेल्लारी हॉस्पिटलमधील बाळंतिणींच्या मृत्यूस जबाबदार असल्याच्या तज्ञांच्या अहवालानंतर आरोग्य विभागाने या ग्लुकोजवर बंदी घातली आहे. सर्व रुग्णालयांना या ग्लुकोजचा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. …
Read More »सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावात तरुणाची निर्घृण हत्या
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुरगोड गावाच्या शिवारात पहाटे एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. सोहिल अहमद कित्तूर (17) असे मृत युवकाचे नाव असून तो मुरगोड येथे चायनीजची गाडी लावत होता. किरकोळ वादातून त्याची चाकूने वार करून हत्या गावातील पाच तरुणांनी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुरगोड …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक प्रा.अजित सगरे यांचे निधन
निपाणी (वार्ता) : सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी येथील आंबा मार्केट येथील रहिवासी प्रा. अजित चंद्रकांत सगरे (वय ६७) यांचे शनिवारी (ता. ३०) नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे निपाणी परिसरावर शोककळा पसरले आहे. बेडकीहाळ येथील कुसुमावती मिरजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत …
Read More »बेकायदेशीर वाळू विक्री केल्याच्या आरोपातून शेतकऱ्याची निर्दोष मुक्तता
बेळगाव : पैसा कमावण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना बेकायदेशीर वाळू विक्री करून सरकारची सुमारे 85 हजार रुपयांची फसवणूक व नुकसान केल्याच्या आरोपातून देसूर येथील एका शेतकऱ्याची बेळगावच्या दुसरे जे.एम.एफ.सी. न्यायालयाने साक्षीदारातील विसंगतीमुळे निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या शेतकऱ्याचे नांव हणमंत लक्ष्मण काळसेकर (वय 50, …
Read More »श्री यल्लमा देवस्थान विकासासाठी केंद्राकडून 100 कोटी अनुदान
बेळगाव : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने धार्मिक पर्यटन विकास अंतर्गत दोन मंदिरांच्या विकासासाठी शंभर कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहेत. या अनुदानातून सौंदत्ती येथील रेणुका देवी यल्लमा देवस्थानाचा कायापालट केला जाणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदानाबद्दल बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत केंद्र सरकारच्या पर्यटन …
Read More »खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवारी
खानापूर : बेळगाव येथे 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला विरोध दर्शविण्यासाठी समितीच्या वतीने दरवर्षी महामेळावा घेण्यात येतो यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक सोमवार दिनांक २ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ठीक दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली …
Read More »सध्या राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना नाही : मुख्यमंत्री सिध्दरामय्या
इच्छुकांची नाराजी बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे वृत्त फेटाळून लावले. प्रसार माध्यमे काल्पनिक बातम्या प्रसारित करीत असून त्यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय राजधानीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराबाबत मी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केलेली नाही. माजी मंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta