Saturday , November 7 2026
Breaking News

Belgaum Varta

अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनासह पारितोषिक वितरण समारंभ

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित अक्कोळ येथील श्री पार्श्वमती विद्यालयात शैक्षणिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी शाळेच्या उपाध्यक्षा अनिता रामगोंडा पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून त्रिशला पाटील (यड्रावकर) होत्या. प्रारंभी मुख्याध्यापक जे. एस. पाटील सर यांनी स्वागत केले. स्तवनिधी येथील पी. बी. आश्रमचे कार्यकारी …

Read More »

मराठी विद्यानिकेतन आयोजित पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक 29 व 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर व प्रसिद्ध सायबर पत्रकार डॉ. मुक्ता चैतन्य यांचे विवेकी पालकत्व व आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने …

Read More »

कै. अजित पवार यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने श्रद्धांजली

  बेळगाव : बेळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जत्तीमठ देवस्थान बेळगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत जिल्हाध्यक्ष जोतिबा पाटील, सचिव महांतेश कोळूचे, अल्ताफ‌ सनदी, बाळू जाधव, …

Read More »

युवा समिती, महिला विभागाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू निमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार

  बेळगाव : युवा समितीच्या महिला विभागाच्या वतीने नुकताच कावळे संकुल बेळगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने बेळगावातील कर्तबगार महिलांचा सत्कार तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. सदर कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रोपट्याला पाणी …

Read More »

बेळगाव शहरात बेकायदेशीर लेआऊटवरून वाद; नाल्यालगत झाडतोड व रस्ता बांधकाम

  बेळगाव : बेळगाव शहरातील समर्थनगर येथील सर्व्हे नं. 403/1 आणि 403/2 परिसरात बेकायदेशीर लेआऊट उभारणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाल्यालगत झाडतोड करून रस्ता बांधल्याचा आरोप टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी मधील स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बांधकामामुळे संबंधित नाल्याची रुंदी कमी होत असून, आगामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी …

Read More »

संकेश्वर जत्रेनिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा : निपाणीचा धीरज जाधव ठरला ‘शंकरलिंग श्री–2026’ विजेता

  संकेश्वर : संकेश्वर येथील श्री शंकरलिंग देवस्थान जत्रेनिमित्त अचानक तरुण मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “संकेश्वर श्री–2026”, टॉप–10 व “शंकरलिंग श्री–2026” अंतरतालुका मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. गेल्या सलग ४१ वर्षांपासून या स्पर्धांचे सातत्याने आयोजन करून अचानक तरुण मंडळाने शरीरसौष्ठव क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्पर्धेत …

Read More »

गुंजी येथे ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 स्पर्धेचे आयोजन

  गुंजी (प्रतिनिधी : संदीप घाडी) : गुंजी, ता. खानापूर येथे रविवार दि. 1 फेब्रुवारी 2026 रोजी ग्रामपंचायत मॅरेथॉन 2026 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गाव स्वच्छता, कर भरणा, ग्रामविकास तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वाती जयकुमार गुरव, अध्यक्षा ग्रामपंचायत …

Read More »

DYES खेळाडूंची U-19 शालेय राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदकांची हॅट्ट्रिक

  बेळगाव : दिल्ली येथील त्यागराज स्टेडियम येथे दिनांक 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या U-19 शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत DYES, बेळगावच्या तीन ज्युडो खेळाडूंनी कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. त्यांनी एकाच दिवशी कांस्य पदकांची हॅट्ट्रिक साधत जिल्ह्याचा मान उंचावला. 🥉 स्पंदना सी.एस. – …

Read More »

बेळगाव जिल्हा मुला व मुलींची हॉकी टीम रवाना

  बेळगाव : लेले मैदान टिळकवाडी येथे काल 1 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी हॉकी बेळगावच्या वतीने बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बेळगावच्या हॉकी मुला व मुलींची हॉकी टीम रवाना होण्याच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर उपस्थित होते. त्यावेळी हॉकी बेलगामचे अध्यक्ष बुडा …

Read More »

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक पटकावले. कु. राजू दोडमणी 48 किलो वजन गटात कास्यपदक पटकाविला. या विद्यार्थ्यांला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळी तसेच …

Read More »