Monday , September 21 2026
Breaking News

पंडित नेहरू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यामार्फत आयोजित उत्तर प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू हायस्कूल शहापूर बेळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक पटकावले. कु. राजू दोडमणी 48 किलो वजन गटात कास्यपदक पटकाविला.
या विद्यार्थ्यांला विश्वभारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री. विजयराव नंदिहळी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मारुती मुगळी, क्रीडाशिक्षक निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर तसेच शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *