Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव जिल्हा मुला व मुलींची हॉकी टीम रवाना

Spread the love

 

बेळगाव : लेले मैदान टिळकवाडी येथे काल 1 फेब्रुवारी 2026 रविवार रोजी हॉकी बेळगावच्या वतीने बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बेळगावच्या हॉकी मुला व मुलींची हॉकी टीम रवाना होण्याच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तान व महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर उपस्थित होते. त्यावेळी हॉकी बेलगामचे अध्यक्ष बुडा माजी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सेक्रेटरी सुधाकर चाळके, उपाध्यक्ष प्रकाश कालकुंद्रीकर, जॉईंट सेक्रेटरी सागर पाटील, मनोहर पाटील, नामदेव पाटील, हॉकी बेळगावचे कोच उत्तम शिंदे, प्रकाश बेळगोजी, व मोठ्या संख्येने हॉकीप्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *