बेळगाव : खानापूर तालुक्यातील हतशीवाडी येथे शनिवारी उसाला आग लागून २५ एकरांतील ऊस खाक झाला. यावेळी शिवारात ठेवलेले पाईप, स्प्रिंकलर व पंपसेटच्या केबल पूर्णपणे जळाल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्स तोडणीची कामे परिसरात सुरू आहेत. मात्र, गावातील वहिले शेत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील …
Read More »प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन ८ फेब्रुवारी रोजी; प्रा. डॉ. बी. एम. हिर्डेकर अध्यक्ष
बेळगांव : प्रगतिशील लेखक संघाचे पाचवे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक आणि शिवाजी विद्यापीठातील निवृत्त परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. प्रगतिशील लेखक संघाच्या शुक्रवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत ही माहिती देण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद …
Read More »कर्नाटक राज्य मुला-मुलींचे संघ राष्ट्रीय लंगडी स्पर्धेसाठी शिर्डीकडे रवाना
निपाणी (वार्ता) : सलग तीन दिवस सराव शिबिर झाल्यावर कर्नाटक राज्य मुला मुलींचा लंगडी संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी शिर्डीकडे रवाना झाला आहे.संदिप मगदूम, प्रथमेश शिंदे, अनिता कोळी , शिवानंद प्रभात आणि प्रविण नरगट्टे यांच्या नेतृत्वाखाली सराव शिबिर झाले. त्याची सांगता होवू हे संघ शिर्डी – महाराष्ट्र कडे रवाना झाले आहेत. …
Read More »ग्रामदैवत महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे स्वच्छता मोहीम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीची त्रैवार्षिक यात्रा आणि मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनातर्फे शहरातील मुख्य व शहराबाहेरील सर्व रस्त्यांवरील स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी नगरपालिकेचे १०९ कर्मचारी आणि १८ वाहनांद्वारे हे काम सुरू झाले आहे. येत्या दोन दिवसात शहरातील संपूर्ण स्वच्छता होणार असल्याची माहिती …
Read More »चांद शिरदवाड हजरत चाँदपीर दर्गा उरूसनिमित्त उत्तम पाटील यांची भेट
निपाणी (वार्ता) : चाँद शिरदवाड येथील हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत चाँदपीर दर्गा उरूसानिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दर्ग्यास भेट देत देवदर्शन घेतले.शिवाय तेथीलभाविकांशी संवाद साधला.यावेळी ब्रह्मनाथ पीकेपीएसचे अध्यक्ष रामगोंडा पाटील, अरिहंत बँक संचालक एस. पी. पाटील, जीवनधर फिरगण्णावर, चिंतामणी पाटील, बाळकृष्ण रुपाळे, आप्पासाहेब कोल्हापुरे, माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष …
Read More »सीमाप्रश्नाचा तारणहार हरपला : अजितदादांना येळ्ळूरवासियांची भावपूर्ण श्रद्धांजली
येळ्ळूर : अजितदादांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देश हादरला. सहकार, कृषी आणि जलसिंचन क्षेत्रात नवनवीन योजना राबवून विकासात्मक दृष्टिकोनातून विचार करणारा आणि सीमाप्रश्नाची जाण असणारा अष्टपैलू नेता आमच्यातून गेला. मराठी भाषिकांनी एकजूट राहून मराठी भाषेचे संवर्धन केल्यास अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत येळ्ळूर येथे आयोजित केलेल्या सर्व पक्षीय …
Read More »मी सुनेत्रा अजित पवार…, सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
मुंबई : अखेर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रिपदाच्या …
Read More »एकच ध्यास सीमाप्रश्नाची सोडवणूक: समिती शिष्टमंडळाने घेतली खा. शरद पवार यांची भेट
बेळगाव : नुकताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले त्याबद्दल मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे आणि तज्ञ समिती सदस्य दिनेश ओऊळकर व समिती कार्यकर्त्यांनी बारामती मुक्कामी गोविंद बाग येथे जाऊन माननीय शरद पवार साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार सुप्रिया …
Read More »युवा समिती आयोजित सामान्यज्ञान स्पर्धेचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटाचे निकाल जाहीर
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२६ दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी मराठा मंदिर आणि तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे संपन्न झालेल्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे माध्यमिक आणि महाविद्यालयीन गटाचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. 🏆 *माध्यमिक गटाचे विजेते* 🥇 *प्रथम क्रमांक* • वेदांत रवींद्र …
Read More »जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन (फेडरेशन कर्नाटक )-6 च्या उपाध्यक्षपदी श्रीधन सुरेश मुळीक यांची निवड
बेळगाव : जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन (फेडरेशन कर्नाटक )-6 च्या उपाध्यक्ष पदी श्रीधन सुरेश मुळीक यांची निवड करण्यात आली. श्रीधन मुळीक हे शास्त्री नगर येथील प्रतिष्ठित नागरिक आहेत. 2018 ते 2022 या काळात जायंट्स परिवार बेळगांव या ग्रुपचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्या वेळी त्यांची केलेली कामगिरी पाहून त्यांना युनिट-6 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta