बेळगाव : अनगोळची बससेवा ही गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून पूर्णपणे कोलमडली आहे. गावामध्ये बस येत नसल्याने गावातील विद्यार्थी, महिला व नागरिकांना दररोजच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सदर बससेवा लवकर पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळतर्फे देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन कर्नाटक राज्य …
Read More »जयश्री फर्निचर युनिट दोनचे आज उद्घाटन
बेळगाव : येथील जयश्री फर्निचर उद्योग समूहाच्या दुसऱ्या युनिटचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १५) मारुती मंदिर, ब्रह्मनगर, उद्यमबाग येथे होणार असून नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जयश्री फर्निचर उद्योग समूहाचे चेअरमन यल्लाप्पा रेमाण्णाचे यांनी केले आहे. सायंकाळी ४.३० वा. उद्यमबाग येथील डीआयसीचे जॉईंट डायरेक्टर सत्यनारायण भट्ट यांच्या हस्ते उद्घाटन होणार …
Read More »बालदिन पुरस्काराचे वितरण
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या माध्यमातून दरवर्षी बालदिन सन्मान पुरस्काराचे वितरण केले जाते. याही वर्षी बाल दिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी हे पुरस्कार वितरित करण्यात आले स्व.श्वेता मोहन कारेकर हिच्या स्मरणार्थ दिले जाणारे हे पुरस्कार यंदा महिला विद्यालय हायस्कूलची विद्यार्थिनी समृद्धी प्रकाश सांबरेकर आणि भरतेश हायस्कूलची …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन उत्साहात
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे दत्ता पाटील यांनी बालदिन भारतात दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, हा दिवस मुलांचे हक्क, त्यांचे महत्त्व आणि …
Read More »चव्हाट गल्ली शाळेत अक्षरलेखन सराव पाट्यांचे वितरण
बेळगाव : मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित श्री विश्वासराव धुराजी पुरस्कृत अक्षरलेखन सराव पाट्यांचे वितरण गुरुवार दिनांक 14/11/2024 रोजी मराठी शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली येथे श्री. विश्वासराव धुराजी पुरस्कृत मुलांच्यासाठी अक्षरलेखन व अंक लेखन मराठी व इंग्रजी सराव पाट्यांचे वितरणाचा कार्यक्रम संपन्न …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाचा लवकरच वधूवर मेळावा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष …
Read More »हलगा ग्रामपंचायत अध्यक्षावरील अविश्वास ठरावाला उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश
धारवाड : खानापूर तालुक्यातील हलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी अविश्वास ठराव आणण्यात येणार होता. पण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या न्यायाधीशांनी अविश्वास ठरावाला आज गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी स्थगिती आदेश दिला असून आता पुढील सुनावणी दि. 27 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अविश्वास …
Read More »चिक्कोडीत दुचाकीचा भीषण अपघात : शिक्षक ठार
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक संगीत शिक्षक मृत्यूमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव दर्शन शहा असे आहे. दर्शन शहा हे चिकोडीतील केएलई संस्थेच्या सीबीएसई शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. दुचाकी चालविताना वेगावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला …
Read More »तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. नारायण नागू परवाडकर (वय 65) रा. जांबोटी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. जांबोटी (ता. …
Read More »म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते ओमानी गावडू मोरे यांचे निधन
बेळगाव : चव्हाट गल्ली कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते ओमानी गावडू मोरे (वय ८०) यांचे गुरुवारी (ता.१४) दुपारी ४ वाजून ४२ मिनीटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, तीन बहिणी, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी (ता.१५) सकाळी १० वाजता …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta