बेळगाव : पाचहून अधिक दशके बेळगावच्या पत्रकारिता क्षेत्रात कार्य करीत आपली वेगळी ओळख निर्माण केलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत तुकाराम बर्डे यांचे रविवार दि. 14 जानेवारी रोजी नेहरू नगर येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. निधन समयी ते 70 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ, सहा बहिणी, पुतणे आणि नातेवाईक असा …
Read More »जय जय स्वामी समर्थ गजरात स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे पुजन
बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या आणि काल बेळगावात आगमन झालेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे काल शनिवारी सायंकाळी महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.सवाद्य निघालेल्या पालखी मिरवणुकीत बसवाणी बँड, ढोल पथक, जुना भाजी मार्केट व ज्योती नगर कंग्राळी येथील भजनी मंडळे सहभागी झाली होती. संपूर्ण …
Read More »वेदगंगा नदी पुलावर भराव करू नये
शेतकरी बचाव कृती संघर्ष समिती; ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदन निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. यमगरणी जवळील वेदगंगा नदी पूल ते मांगूर फाटा पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यावेळी या परिसरात भराव घातला जाणार आहे. त्यामुळे परिसरासह महाराष्ट्रातील अनेक गावासह शेतींना पुराच्या पाण्याचा …
Read More »क्रांतिवीर संगोळ्ळी रायाण्णा उत्सव ज्योतीचे निपाणीत स्वागत
निपाणी (वार्ता) : कर्नाटक शासनातर्फे बुधवारी (ता. १७) होणाऱ्या क्रांतिवीर संगोळी रायाण्णा उत्सवानिमित्त उत्सवानिमीत्त मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा प्रसार करण्यासाठी बेळगांव जिल्ह्यातील १५ तालुक्यातून क्रांतीवीर संग्गोळी रायण्णा उत्सव ज्योतीचे स्वागत करण्यात येत आहे. शनिवारी (ता.१३) सकाळी येथे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …
Read More »बेळगाव केसरी मॅटवरील कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ
बेळगाव : मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना यांच्या वतीने प्रतिवर्षी जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित केले जात असते. यावर्षी शनिवार दिनांक 13 व आज रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी प्रथमच गुणांवर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. काल सायंकाळी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते फीत कापून तसेच …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा; तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण मराठी प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात बेळगावमध्ये काही जणांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना गेली ६७ वर्षे आपण १७ जानेवारी रोजी त्यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाबद्दल अभिवादन करतो. या हुतात्म्यानी आपले सर्वोच्च बलिदान देऊन आम्हाला या …
Read More »लॉज कर्मचारी मृत्यूप्रकरणी बेळगावातील दोघांना अटक
निपाणी (वार्ता) : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शहराबाहेरील हॉटेल गोल्डन स्टार लॉजमध्ये तिसऱ्या मजल्यावरून पायरीवरून उतरताना तोल जाऊन पडल्याने कर्मचारी किरण गणपती भिर्डेकर (रा.भीमनगर तिसरी गल्ली,निपाणी) याचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी बाळाप्पा गुडगेनहट्टी (वय २५ रा. जोडीहाळ, बंबरगा ता. बेळगाव) व नितेश कित्तुर (वय २८ …
Read More »स्वामी समर्थांच्या पालखीचे जोरदार स्वागत
बेळगाव : अक्कलकोट हून निघालेल्या आणि काल बेळगावात आगमन झालेल्या स्वामी समर्थांच्या पालखीचे आज सायंकाळी महाद्वार रोड येथील श्री स्वामी समर्थ आराधना केंद्राच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. बेळगावच्या खासदार श्रीमती मंगला अंगडी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून आणि अनंत लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पालखीला सायंकाळी साडेपाच वाजता …
Read More »हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात खानापूर म. ए. समितीकडून जनजागृती
खानापूर : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला राज्यकारभार कसा चालतो हे समजण्यासाठी भाषावार प्रांतरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला व फाजल अली कमिशनची नियुक्ती करणयात आली. त्या कमिशनने आपला अहवाल दि. 16 जानेवारी 1956 ला जाहीर केला. त्या आहवालात बेळगाव, कारवार, सुपा, हल्याळ, खानापूर, निपाणी, बिदर, भालकी, संतपूर हा मराठी …
Read More »मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या सेवा केंद्राला मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी ठोकले टाळे
बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांना आरोग्य विषयक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने बेळगाव गोवावेस सर्कल येथील कॉमन सेवा सेंटरमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे उभारलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या केंद्राला बेळगाव महापालिकेने नोटीस बजावली आहे. आज महापालिकेचे आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी या सेवाकेंद्राला टाळे ठोकले आणि सदर सेवाकेंद्र आठ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta