मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली आहे. मध्य प्रदेशात गुना-अरोन मार्गावर ही घटना घडली आहे. गुनाचे पोलीस अधीक्षक विजय …
Read More »केएसआरटीसी अपघात नुकसान भरपाई तीन लाखांवरून दहा लाख रुपये
बंगळूर : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक जानेवारी २०२४ पासून अपघात मदत निधी ट्रस्टने द्यावयाची भरपाई तीन लाख रुपयांवरून दहा लाख रुपये केली आहे. अपघातग्रस्तांच्या आश्रितांना अतिरिक्त भरपाई देण्यासाठी केएसआरटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ५० ते ९९ रुपये आणि १०० रुपयांच्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून प्रत्येकी १ रुपये …
Read More »कॉंग्रेसला कमी समजण्याची चूक करू नका
विजयेंद्र; नूतन पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक, लोकसभा निवडणुकीत एकजुटीचे आवाहन बंगळूर : राज्यात आणि देशात भाजप समर्थक लाट असल्याचे प्रतिपादन करून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. अशावेळी विरोधकांना हलके न घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. येथील …
Read More »खानापूर-हेमाडगा रस्त्याचे काम सुरू; मात्र रस्त्याची पुनर्बांधणी करावी : आबासाहेब दळवी
खानापूर : हेमाडगा रस्ता डागडुजीचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते व सरचिटणीस आबासाहेब दळवी तसेच मणतुर्गा, नेरसा, शिरोली या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र हा रस्ता तात्पुरता दुरुस्ती न करता पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केली …
Read More »कडोली मराठी साहित्य संघाच्यावतीने साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन
कडोली : येथील मराठी साहित्य संघाच्या बैठकीत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कोल्हापूरचे साहित्यिक कृष्णात खोत यांचे अभिनंदन करण्यात आले. कृष्णात खोत यांनी 2014 साली झालेल्या 29 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी अनेकांनी त्यांच्या संमेलनातील आठवणींना उजाळा दिला. श्री. खोत …
Read More »कडोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. दिनेश पाटील
कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या ३९ व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वारणानगर येथील लेखक व संशोधक प्रा. दिनेश पाटील भूषविणार आहेत. प्रा. पाटील हे वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. महाराष्ट्र …
Read More »सीमावासीयांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची संधी!
बेळगाव : महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाकडून सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठीच्या काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार असे सूचित करण्यात येते की, सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थी हे महाराष्ट्राचेच विद्यार्थी मानून त्यांनी दिलेल्या शासकीय सेवेतील पदांसाठीच्या परीक्षेत ते उत्तीर्ण होऊन गुणानुक्रमे त्यांची शासकीय सेवेतील संबंधित पदासाठी पात्रता पूर्ण होत असल्यास त्यांची नियुक्ती करावी. तसेच ते रहिवाशी …
Read More »दुचाकीस्वाराला वाचविताना बस पलटी
गळतगा जवळील घटना; अनेक प्रवाशांना दुःखपत निपाणी (वार्ता) : समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चुकविताना कर्नाटक बस बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूस असलेल्या नाल्यात पलटी झाली. ही घटना बुधवारी (२७) सकाळी अकराच्या सुमारास घडली. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. केवळ दैव …
Read More »बेळगाव जिल्हा सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सभा संपन्न
बेळगाव : येथील बेळगाव जिल्हा अर्बन व सौहार्द सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. 26 डिसेंबर रोजी मराठा को-ऑप. बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष आणि बसवेश्वर सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चेअरमन श्री. बाळाप्पा कगणगी हे होते. सभेची सुरुवात श्री. कगणगी आणि …
Read More »साईदर्शनाला जाताना वाटेत काळाचा घाला, चार भाविकांचा मृत्यू, ८ महिन्यांचा चिमुकला बचावला
सोलापूर : साईंच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. बुधवार २७ डिसेंबर रोजी पहाटे करमाळा तालुक्यातील पांडे गावानजीक फिसरे रस्त्याला कंटेनर आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चारचाकी वाहनातील आठपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एक जण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta