कोल्हापूर : कोल्हापूरच्या महालक्ष्मी (अंबाबाई मंदिर) आणि ज्योतिबा मंदिरातील जुने सुरक्षारक्षक काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमण्यास मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास नकार दिला आहे. मंदिर ट्रस्टला जुने सुरक्षारक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम हायकोर्टानं कायम ठेवली आहे. काय आहे याचिका? महाराष्ट्र …
Read More »राजस्थानमध्ये बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू तर 12 जखमी
भरतपूर : राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे साडे चार वाजता बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 12 जण जखमी आहेत. डिझेल संपल्यामुळे बस एका उड्डाणपुलावर उभी होती. काही प्रवासी आणि बसचा चालक बसच्या मागच्या बाजूला येऊन थांबले होते. तेवढ्यात मागून भरधाव ट्रेलर …
Read More »भारताची आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक, श्रीलंकेला 41 धावांनी हरवले
कोलंबो : कुलदीप यादवच्या भेदक फिरकीच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. भाराताने दिलेल्या 214 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 172 धावांत संपुष्टात आला. या विजयासह टीम इंडियाने आशिया चषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सुपर 4 फेरीत भारताने सलग दुसरा विजय नोंदवलाय. भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी …
Read More »राजोरीमध्ये एक दहशतवादी कंठस्नान, एक जवान शहीद
काश्मीर : भारतीय सैन्य दलाच्या जवानांना मोठं यश मिळालं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु आहे. नारला गावात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं आहे. दरम्यान, यावेळी एक जवान शहीद झाला असून आणखी तीन जवान जखमी झाली आहे. यासोबत लष्कराच्या कुत्र्याचाही मृत्यू झाला आहे. 21 …
Read More »सरकारला एक महिन्याची मुदत : मनोज जरांगे यांचा इशारा
समाजाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणाला बसले असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा 15 दिवस आहे. दरम्यान आज त्यांनी महत्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. “सरकार एक महिन्याचा वेळ मागत आहे. उद्या त्यांनी आम्हाला वेळ दिला नसल्याचे म्हणू नये. त्यामुळे असेही पंधरा दिवस गेले …
Read More »जिल्हा बँकेत मार्फत मिळणाऱ्या पिक कर्जाचा लाभ घ्यावा
चंद्रकांत तारळे; निपाणी पीकेपीएसची वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी निपाणी प्राथमिक कृषी पत्तीन संघाची स्थापना झाली आहे. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज देऊन त्यांची प्रगती साधली जात आहे. आता संघामध्ये अनेक बदल झाले असून विविध प्रकारचे व्यवहार करता येणार आहेत. जिल्हा बँकेत मार्फत मिळणाऱ्या कर्जाचा सभासदांनी …
Read More »विद्यार्थ्यांनी बनविल्या मातीच्या गणेश मूर्ती
नूतन मराठी विद्यालयाचा उपक्रम; इको फ्रेंडली गणेशाचा दिला संदेश निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस बिघडत असलेल्या निसर्गाच्या संतुलनामुळे पर्यावरणाविषयी जागृत होणे गरजेचे आहे. केवळ सहा दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सवामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या त्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणासह जलचर प्राण्यांना धोका पोहोचत आहे. त्यामुळे यंदाचा …
Read More »काँग्रेसच्या योजनामुळे भाजपाला भीती
लक्ष्मणराव चिंगळे ; भाजपने बंद केलेल्या योजना काँग्रेसने सुरू केल्या निपाणी (वार्ता) : काँग्रेस सरकारच्या विरोधात निपाणीच्या लोकप्रतिनिधींनी नागण्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काढलेला मोर्चा हा केविलवाना आहे. भाजपच्या काळात बंद पडलेल्या अनेक शासकीय योजना काँग्रेस सरकार सत्तेवर येतात सुरू केले आहेत. त्यामुळे मतदार भाजपला सोडून काँग्रेसकडे जाण्याची भीती भाजपला वाटत …
Read More »बेळगाव नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर बर्निंग कार
बेळगाव : बेळगाव येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरताना एका कारने पेट घेतला आहे. पेट्रोल पंपाच्या आवारात कारच्या समोरील भागाला अचानक आग लागल्याने मोठा अनर्थ घडला असता. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नेहरुनगर येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या स्वीफ्ट कारला आग लागली, कर्मचाऱ्यांनी आग विझवल्याने भीषण अपघात टळला. आग लागताचं तितक्यात …
Read More »मराठा मंडळ अध्यक्षपदी राजश्री नागराजु (हलगेकर) यांची फेरनिवड
बेळगाव : मराठा मंडळच्या नुतन अध्यक्षा म्हणून सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांची तर उपाध्यक्षपदी विनायक बसवंतराव घसारी यांची एकमताने निवड झाली. कार्यकारिणी समितीची बैठक सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री. नागेशराव एस. झंगरूचे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सौ. राजश्री नागराज यांनी गेली 18 वर्षे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला असून त्यानी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta