बेळगाव : विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येत आहे.
मंडळाचे उपाध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, उपाध्यक्ष मालोजी अष्टेकर, कार्यवाह मदन बामणे, कार्यवाह विजय पाटील, गणेश दड्डीकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेवक रवी साळुंखे, मोतेश बारदेशकर, आनंद आपटेकर, शहापूर शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव आदी उपस्थित आहेत.