Thursday , March 5 2026
Breaking News

सोशल मीडियावर कुराणबद्दल अपमानास्पद टिपणी; शहापूर पोलिस ठाण्यास मुस्लिम तरुणांचा घेराव!

Spread the love

 

बेळगाव : सोशल मीडियावर कुराणबद्दल अपमानास्पद टिपणी केल्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिस ठाण्याला हजारो मुस्लिम तरुणांनी घेराव घातला. व त्यांच्या अटकेची मागणी करत निदर्शने केली. आरोपीला अटक होईपर्यंत येथून हलणार नाहीत असा मुस्लिम तरुणांचा आग्रह होता.
दरम्यान, डीसीपी रोहन जगदीश यांनी शहापूर पोलिस ठाण्यास भेट देऊन निदर्शने करणाऱ्या मुस्लिम तरुणांची समजूत काढली.  आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुस्लिम तरुणांनी आंदोलन मागे घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *