खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील कन्नड शाळेजवळील बेंगळुरू आयंगर बेकरीतील घेतलेल्या पदार्थात अळ्या सापडल्याची तक्रार अशोकनगर येथील कार्तिक बिरजे यांनी केली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, बेंगळूर आयंगर बेकरीतून कार्तिक बिरजे यांनी स्विट घेतले. संध्याकाळी घरी जाऊन खाण्यासाठी स्विट ओपन केले असता त्यामध्ये आळ्या दिसून आल्या. लागलीच …
Read More »खानापूरात जागतिक वैद्यकीय दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : डाॅक्टर म्हणजे देव त्याच्या उपचारातून अनेकांना पुर्नजन्म मिळालेला आहे. त्यामुळे डाॅक्टराच्या कार्याचे कौतुक करणे आजच्या काळाची गरज आहे.नुकताच कोरोनाच्या महामारीमुळे देशभरात हाहाकार उडाला. अशावेळी डाॅक्टरानी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. कोरोनाच्या काळात रात्रंदिवस डाॅक्टरानी सेवा केली. जीव धोक्यात घालुन कोरोना रुग्णांची सेवा केली. अशा थोर कर्तबगार डाॅक्टरांचा सत्कार …
Read More »खानापूर तालुका म. ए. युवा समितीच्यावतीने डॉक्टरांचा सन्मान
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने डॉक्टर दिनाचे औचित्य साधून खानापूर सरकारी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना गौरवचिन्ह व गुलाबाचे पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉक्टरांच्या प्रति खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजीव नांद्रे, डॉ.नारायण वड्डीन, डॉ.रमेश पाटील, …
Read More »कचरा डेपोबाबत तालुक्यातील ५१ ग्रा. पंचायतीतून नाराजीचे सुर
खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोबाबत खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीतून नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यात प्रत्येक ग्राम पंचायत कोणते ना कोणते कारण पुढे करून कचरा डेपो नको असा सुर काढत तालुक्यातील तहसील कार्यालयाला, तालुका पंचायतीला तसेच जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा सपाटाचालू केला आहे. मात्र तालुका अधिकारी याकडे गांभीर्याने …
Read More »खानापूर तालुक्यातील रस्ते झाले खड्डेमय, शासनाचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खडोपाडीचे रस्ते झाले खड्डेमय मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याचे कारण म्हणजेखानापूर तालुका हा अतिपावसाचा तालुका. त्यामुळे पावसाळा आला की खानापूर तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा होतच असते. याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील कापोली शिवठाण कोडगई रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे या रस्तावरची वर्दळ …
Read More »साधेपणाने गर्लगुंजीत माऊलीदेवी यात्रा संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : सालाबाद प्रमाणे होणारी गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम दैवत श्रीमाऊली देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत होती.मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या वर्षीही सरकारच्या नियमाचे पालन करत माऊली यात्रा पार पडली.यावर्षीही मे महिन्यात होणारी यात्रा कोरोनाच्या महामारीमुळे जून महिन्याच्या मंगळवारी दि. २९ व बुधवारी दि. …
Read More »खानापुरात बुडालेल्या मुलांचे मृतदेह शोधण्यात यश
बेळगाव : खानापुरातील दुर्गानगरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे. रोहित अरुण पाटील (वय १५) आणि श्रेयस महेश बापशेट (वय १३) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दुपारी रोहित व श्रेयस हे दोघेही मित्रांसमवेत नदीकाठावर खेळायला गेले होते. त्यावेळी अंघोळीसाठी म्हणून ते नदीत उतरले. त्यावेळेची या दोघांचा बुडून …
Read More »धक्कादायक! त्या दोघा मुलांचा नदीत बुडून मृत्यू
बेळगाव : बेपत्ता झालेली दुर्गानगर खानापूर येथील दोन मुलं खानापूरनजीक मलप्रभा नदीत बुडून मरण पावली आहेत. दुर्गानगर येथील दोन मुले श्रेयश महेश बाबसेट (वय 13) व रोहित अरूण पाटील (वय 15) सोमवारी बेपत्ता झाली होती. ते दोघेही 2.30 पासुन घरातुन बाहेर पडले होते. श्रेयस या मुलाचा मृतदेह रेल्वे ट्रँक लाल …
Read More »नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध
खानापूर : गायरान जमिनीमध्ये कचरा प्रकल्प उभारण्यास खानापूर तालुक्यातील विविध गावांमधून तीव्र विरोध होऊ लागला असून हलशी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी येथे कचरा प्रकल्प उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे तसेच याबाबतचे निवेदन हलसी ग्रामसभेला देण्यात आले असून प्रकल्प रद्द न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.हलसी ग्रामपंचायत क्षेत्रातील नरसेवाडी …
Read More »जेडीएसची खानापूरात इंधनच्या वाढत्या दरासंदर्भात निदर्शने, निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : नुकताच देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदीच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुष्किल झाले आहे.पेट्रोलच्या दराने १०० री गाठली, तर घरगुती स्वयंपाक गॅस ९०० रुपयापर्यंत गेल्याने महिलांना गॅसवर स्वयंपाक करणे डोळ्यातुन पाणी येत आहे.केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असुन इंदन दर वाढीचा भडका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta