प्रमोद हर्षवर्धन : कोगनोळी येथे शौर्य दिन उत्साहात संपन्न कोगनोळी : 1 जानेवारी 1818 रोजी भीमा नदीकाठी भीमा कोरेगाव लढाई झाली. लढाई 500 शूरवीर विरुद्ध 28 हजार पेशवे यांच्यात झाली असून 500 शूरवीरांनी 28 हजार पेशव्यांचा पराभव करून छत्रपती संभाजी महाराजांची मनुस्मृती कायद्याने केलेल्या हत्येचा बदला घेण्यासाठी ही लढाई …
Read More »निपाणीत गुरुवारी महाआरोग्य शिबिर
अमर बागेवाडी : डॉ. प्रभाकर कोरे यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : बेळगाव के. एल. ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी (ता.५) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केएलई संस्थेच्या येथील जी.आय. बागेवाडी महाविद्यालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. के. एल. ई. विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू …
Read More »निपाणीजवळील तवंदी घाटात चार वाहनांची एकमेकांना धडक
निपाणी : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील निपाणीजवळील तवंदी घाटातील अमर हॉटेलसमोरील धोकादायक वळणावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात चारही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली आहे. अधिक माहिती अशी, मालवाहतूक ट्रक (एमएच …
Read More »पुन्हा राज्यात काँग्रेसची सत्ता येणार
माजी मंत्री वीरकुमार पाटील : गायकवाडी, कोडणी येथे बैठक निपाणी (वार्ता) : भाजपाच्या अहंकारी वृत्तीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्य जनतेची पिळवणूक केली जात आहे. गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने देश जोडण्याचे काम केले आहे. पक्षाने सर्व सामान्य जनतेच्या हिताची कामे केली. आजच्या युवा पिढीला ही कामे …
Read More »निपाणीत हॉटेल “पेट पूजा”चे उद्घाटन
मान्यवरांची उपस्थिती : दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ता निपाणी (वार्ता) : येथील निपाणी बस स्थानकासमोर जासूद कॉम्प्लेक्समध्ये बागलकोट येथील हॉटेल व्यवसायिक श्रीशांत कुमार यांनी दाक्षिण्यात पद्धतीचे पदार्थ मिळण्याचे ‘हॉटेल पेट पूजा’ नावाने नवीन हॉटेल सुरू केले. त्याचे उद्घाटन निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांच्या समवेत निपाणीचे माजी …
Read More »महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, मंत्री राजेश क्षीरसागर यांची निपाणीस भेट
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व व कॅबिनेट मंत्री राजेश क्षीरसागर यांनी निपाणीस धावती भेट दिली. त्यावेळी मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषकांची होणारी गळचेपी, शैक्षणिक क्षेत्रावर होणारा अन्याय, कर्नाटक पोलिसांची दंडूकशाही या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच सीमाभागातील …
Read More »सनशाईन नर्सिंग महाविद्यालयात कोरोनाबाबत जनजागृती
निपाणी (वार्ता) : गळतगा येथील अमन एज्यूकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसाईटीच्या सनशाईन नर्सींग कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आणि कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. अरमान जुगल यानी डेंगु व चिकनगुनिया या आजाराबद्दल माहिती दिली. त्यासाठी संस्थेचे नुरमहंमद पठाण यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका समीना पठाण, सन्मती कुंभार, प्राचार्य एम. बी. जाधव, आतिफ …
Read More »कोगनोळी येथे धाडसी चोरी
दागिने रोख रक्कम लंपास : नागरिकात भीती कोगनोळी : येथील हालसिद्धनाथ नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन बंद घरात चोरी झाल्याची घटना शनिवार तारीख 31 रोजी सकाळी उघडकीस आली. रोख रक्कम व दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, हालसिद्धनाथ नगर येथे भोपाल कोळेकर यांचे भर …
Read More »लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे क्षय रोगाबाबत भीम नगरात जनजागृती
निपाणी : येथील भीमनगर येथे युएस एआयडी, केएचपीटी कर्नाटक राज्य आणि लाईट हाऊस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने क्षय रोगासंबंधी जनजागृती कार्यक्रम झाला. लाईट हाऊस फाउंडेशन के एच पी टीचे कम्युनिटी को- ऑर्डीनेटर यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. चिदंबर नाईक बशयांच्या वतीने गणेश घस्ती, प्रशांत गोंधळी यांनी, क्षय …
Read More »विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या अस्तित्वासाठी जगावे
वसंत हंकारे : दोशी विद्यालयात पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : प्रत्येकाला आपली जबाबदारी कळाली पाहिजे. मुला- मुलींनी आई-वडिलांचा विश्वास जपावा त्यांना विश्वासात घेऊन, प्रत्येकाने आई वडिलांच्या अपेक्षा पुर्तीसाठी जगावे. त्यांच्या सुखासाठी जीवाचे रान करावे, असे मत प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी व्यक्त केले. अर्जुननगर (ता.कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta