१९ व्या वर्षीच मिळवले यश : निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा निपाणी (वार्ता) : भारतीय सेनेतील तीनही तुकड्यांत निपाणी आणि परिसरातील दिवस आघाडी घेत आहेत. नुकत्याच लेफ्टनंटपदी विराजमान झालेल्या रोहित कामत यांच्यानंतर निपाणी येथील सर्वसामान्य कुटुंबातील १९ वर्षीय तुषार शेखर भालेभालदार यांनी नौदलात आपली चमक दाखविली आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर नौदलात …
Read More »भविष्यात सत्ताबदल करून खुली बैठक घेणार
गटनेते विलास गाडीवड्डर : विरोधी गटाच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना निशाणा निपाणी : विरोधी गटातील गटनेत्यांची पात्रता काय आहे, हे बऱ्याच वर्षापूर्वी निपाणी शहरातील नागरिकांना माहित आहे. त्यामुळे आपली पात्रता पाहण्यापेक्षा नगराध्यक्षासह त्यांच्या नेत्यांची पात्रता काय आहे हे पोटनिवडणुकीत जनतेने भरघोस मते देऊन दाखवून दिले आहे. नगरपालिका बैठकीला सर्वसामान्यांना सभाग्रहात न घेता …
Read More »निपाणी शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन
निपाणी : शहरात विविध संघ अशा संस्था आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. येथील बेळगाव नाक्यावरील हुतात्मा स्मारकाजवळ रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते स्मारकाचे पूजन झाले. दीपक इंगवले, उमेश भारमल, रविंद्र पावले, सर्जेराव हेगडे, भगवान गायकवाड, बाळासाहेब कळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते …
Read More »जमीन संपादनासह शेतकर्यांच्या समस्या सोडवू
प्रांताधिकारी संतोष कामगौडा : रयत संघटनेने घेतली भेट निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी परिसरात सहा पदरी रस्त्याचे काम व काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीसाठी जागा दिली जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन तळ्यात संघटनेतर्फे वर्षभरापासून आंदोलन मोर्चे काढून निवेदन दिले जात …
Read More »बोरगाव येथे ऊसतोड मजुराची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील शिरदवाडे मळा येथे झाडाला गळफास घेऊन ऊसतोड मुजराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. चंद्रसेन बाजीराव भावली (वय 38 रा. धनगरवाडी मंजरथ ता. माजलगाव) असे आत्महत्या केलेले ऊसतोड मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, दीड महिन्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसमवेत चंद्रसेन भावली बोरगाव …
Read More »सर्वांच्या सहकार्याने सभापती पदाचा कार्यकाल पूर्ण
सद्दाम नगारजी : नूतन ११ सदस्यांची निवड निपाणी (वार्ता) : मंत्री शशिकला जोल्ले खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्यावर विश्वास ठेवून नगरपालिका सभापतीपदी निवड केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक वर्षाचा कार्यकाल सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने पूर्ण केला आहे. त्या काळात नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्ष नीता बागडे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच शहराच्या …
Read More »विरोधकांनी शहरवासीयांची दिशाभूल थांबवावी : नगराध्यक्ष भाटले
सत्ताधारी गटाची बैठक निपाणी (वार्ता) : गेल्या पंचवीस ते तीस वर्षात निपाणीचा जो विकास झाला नाही, तो विकास पाच वर्षात करून दाखवण्याचे काम मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी करून दाखविले आहे. शहरासह मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची कामे केली असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधी गटातील काही नगरसेवकांनी बिनबुडाचे आरोप करून शहरवासीयांची …
Read More »निपाणी नगरपालिका सभेत विविध विषयावर सकारात्मक चर्चा
२४ पाणी योजनेप्रमाणे बिल आकारू नये : सर्वच प्रभागात समान कामे निपाणी (वार्ता) : येथील निपाणी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २५) नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तब्बल सहा महिन्यांनंतर झालेल्या सर्वसाधारण सभेत कोणताही गोंधळ न होता विविध १२ विषयावर सकारात्मक चर्चा झाली. २४ तास पाणी योजनेचे पाणी अद्याप …
Read More »कोगनोळी येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या
कोगनोळी : येथील काशीद गल्लीतील भाडोत्री घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 24 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. किरण बाळासाहेब देसाई (वय 40) मुळगाव हडलगा तालुका गडिंग्लज सध्या राहणार कोगनोळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून व नातेवाईक यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी …
Read More »गिनीज बुक रेकॉर्डची जलपरी सई पाटीलचा निपाणीत सत्कार
निपाणी (वार्ता) : मुंबईमधील जलपरी सई अशिष पाटील (वय१०) हिने १४ डिसेंबर २०२१ या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे. त्यामुळे सई पाटीलचा निपाणी येथे प्रथमच भारत बिडी वर्क्सतर्फे रमेश पै यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta