चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …
Read More »काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …
Read More »क्रांतीसाठी समाजव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आवश्यक : प्रा. डॉ. अच्युत माने
समता सैनिक दलातर्फे अभिवादन निपाणी : निपाणी परिसर हा क्रांतिकारकांचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. अजूनही काही प्रमाणात दलित, शोषित, पीडित आणि शेतकर्यांवर अन्याय सुरुच आहे. त्यामुळे समाजात बदल करण्यासाठी तरुणांची फौज आवश्यक आहे. सामान्य माणूस हाच क्रांतीचा आधार आहे. 70 वर्षानंतर हे अपेक्षित स्वातंत्र्य मिळालेले नाही. त्यामुळे दुसर्या स्वातंत्र्याची गरज …
Read More »विधानपरिषद निवडणूक सुरळीत पार पाडा
मोहन भस्मे : निपाणी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम निपाणी : शुक्रवारी (ता. 10) होणार्या विधान परिषद निवडणुकीचे कामकाज सुरळीत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. येथील केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी कॉलेजमध्ये आयोजित पीआरओ व एपीआरओ निवडणूक कर्मचार्यांना प्रशिक्षण देताना ते बोलत होते. प्रारंभी …
Read More »दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!
कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …
Read More »नियम कडक करताच मास्कची मागणी वाढली
विविध आकारासह रंगसंगती : महिलांचा कल मॅचिंगकडे निपाणी : राज्य सरकार तसेच प्रशासनाकडून मास्क वापराची सक्ती केल्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे. निपाणी बाजारपेठेत ठिकठिकाणी रंगबिरंगी विविध प्रकारच्या मास्कचे दुकाने सजली आहेत. महिलांकडून विशेषत: मॅचिंग मास्क खरेदीकडे कल वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवीन विषाणू आढळला आहे. केंद्र …
Read More »निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा
1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत …
Read More »लग्नसराईच्या हंगामामुळे फुलांच्या मागणीत वाढ
फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली …
Read More »स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसायात प्राधान्य द्यावे
राजू पोवार: जिल्हाधिकार्यांकडे मागणी निपाणी : सरकारने अनेक ठिकाणच्या भुखंडावर परप्रांतीयांना जागा देवून आणि वीज व पाणीपुरवठा सोयीसवलती कमी दर देवून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकान, हार्डवेअर, सॅनिटरी, मोबाईल शॉप, बांधकाम व्यावसायिक, फळे व भाजीपाला, फर्निचर, मिठाई, हॉटेल, कापड उद्योग अशा सर्वच ठिकाणी परप्रांतीयांचे जाळे निर्माण …
Read More »रावसाहेब पाटील यांच्यामुळे द. भा. जैन सभेचे कार्य तळागळापर्यंत
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta