बेळगाव : शिवाजी नगरमधील तिसरा क्रॉस येथे मुत्यानत्ती येथील तरुणांच्या एका गटाने एका तरुणावर गुरुवारी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यातील तरुणाचे नाव कुणाल लोहार (२०) असे असून शिवाजी नगर येथील तो रहिवासी आहे. कुणाल काम संपवून जेवणासाठी घरी परतत असताना मुत्यानत्ती येथील १० ते १५ तरुणांच्या गटाने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. …
Read More »बेकायदा कन्नडसक्ती विरोधात येळ्ळूर म. ए. समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार
येळ्ळूर : बेकायदेशीर कन्नडसक्ती विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 11 ऑगष्ट रोजी आयोजित केलेल्या महामोर्चात प्रचंड संख्येने सामील होणार असल्याचा निर्धार नेताजी भवन येथे घेण्यात आलेल्या जागृती सभेत ‘येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती’ने केला आहे. अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य श्री. वामनराव पाटील हे होते. निवृत्त शिक्षक कै. …
Read More »महापालिका आयुक्त शुभा बी. यांचा शहरात फेरफटका!
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी आज सकाळी अचानकपणे महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. आज त्यांनी शहरात फेरफटका मारत शहरातील गणपत गल्ली येथील नरगुंदकर भावे चौकातील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांचे कामकाज आणि उपस्थिती तपासली. त्यानंतर, पायोनियर अर्बन बँकेसमोरील कार्यालयालाही त्यांनी …
Read More »कन्नडसक्ती मोर्चाची कोरे गल्लीत जनजागृती
बेळगाव : : 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कन्नडसक्ती विरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार कोरे गल्ली सह, हट्टीहोळी गल्ली, कचेरी गल्ली, रामलिंगवाडी परिसरातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी गल्लीतील म. ए. समिती कार्यकर्ते शिवाजी हावळानाचे, मनोहर शहापूरकर, राजाराम मजुकर, राजकुमार बोकडे, राजू चिगरे, …
Read More »उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तांचा छापा!
बेळगाव : बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या उत्तर विभागाच्या उपनिबंधक कार्यालयावर लोकायुक्तांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. मागील काही दिवसांपासून उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारींचा सुरू होता. या तक्रारीच्या आधारावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी हा छापा टाकला आहे. लोकायुक्त अधिवक्ता शुभविर जैन यांच्या नेतृत्वाखाली ही धाड …
Read More »पाण्याच्या प्रवाहामध्ये दुचाकीसह वाहून गेला ‘वॉटरमॅन’
बेळगाव : काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या प्रवाहामध्ये अचानक वाढ झाल्याने वॉटरमॅन वाहून गेल्याची घटना तारीहाळ गावात घडली आहे. कालपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून मुसळधार पावसामुळे जलाशयातील प्रवाह देखील वाढला आहे. दरम्यान खानापूर तालुक्यातील गाडिकोप्पा येथील ‘वॉटरमॅन’ सुरेश निजगुणी गुंडण्णवर (वय ३४) हे चंदनहोसूर येथे पाइपलाइन दुरुस्त करून …
Read More »निट्टूर (खानापूर) ग्रामपंचायतीवर कारवाईची मागणी; समुदाय भवनासाठी अर्धनग्न आंदोलन
बेळगाव : निट्टूर ग्रामपंचायत हद्दीतील दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात बेळगाव युवा कर्नाटक भिमसेना आणि युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. आज बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी बेळगाव शहरातील चन्नम्मा चौकात युवा कर्नाटक भिमसेना तसेच युवाशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निट्टूर ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अर्धनग्न आंदोलन केले. 2007 …
Read More »युवा नेते शुभम शेळके यांना पुन्हा तडीपारीची नोटीस
८ ऑगस्ट रोजी हजर राहण्याचे आदेश बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यावर पोलिस प्रशासनाने पुन्हा तडीपारीची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. माळमारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून पोलिस उपायुक्तांनी ही नोटीस दिली असून ८ ऑगस्ट रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत हजर …
Read More »सदाशिव नगर महिला हत्या प्रकरण : अवघ्या पाच तासात आरोपी ताब्यात…
बेळगाव : सदाशिवनगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी महादेवी करेन्नावर वय वर्षे 45 या महिलेची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. सदर खून पैशाच्या वादातून झाल्याचा संशय पोलिसांना आला होता त्यादृष्टीने तपास करत एपीएमसी पोलीस पथकाने अवघ्या पाच तासात आरोपीला अटक केली आहे, अशी माहिती …
Read More »रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट कार्यक्रमाला प्रतिसाद
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट भाग १ हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील एका खाजगी हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.हा कार्यक्रम रोटरी सदस्यांना नेतृत्व कौशल्य रोटरी विषयी सखोल ज्ञान आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta