बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी लीडरशिप इन्स्टिट्यूट भाग १ हा कार्यक्रम कॉलेज रोडवरील एका खाजगी हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.हा कार्यक्रम रोटरी सदस्यांना नेतृत्व कौशल्य रोटरी विषयी सखोल ज्ञान आणि …
Read More »मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सासरे गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर यांचे निधन
खानापूर : खानापूर शहरातील समादेवी गल्ली येथील रहिवासी व ज्येष्ठ फॉरेस्ट कॉन्ट्रॅक्टर गुरुसिद्धप्पा सिद्धप्पा हेब्बाळकर (वय 95) यांचे आज बुधवार, दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता वार्धक्याने निधन झाले. गुरुसिद्धप्पा हेब्बाळकर, हे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र हेब्बाळकर यांचे वडील होते. तसेच, सध्या राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री …
Read More »मौलवीकडून ५ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार
बेळगाव : सौंदत्ती तालुक्यातील एका मशिदीत मौलवीने ५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आणि पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ५ ऑक्टोबर २०२३ रोजी बेळगाव जिल्ह्यातील मुरगोड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका मशिदीत एका मौलवीकडून बालिकेवर अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलेली माहिती असलेला …
Read More »बेळगावातील सदाशिव नगर परिसरात महिलेची निर्घृण हत्या!
बेळगाव : बेळगावातील सदाशिव नगर येथील लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळील घटना घातक शस्त्रांनी महिलेची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. वड्डरवाडी रामनगर येथील रहिवासी महादेवी करेन (४५) असे दुर्दैवी महिलेचे नाव असून हत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. गेल्या महिन्यापासून सदाशिव नगर येथील एका भाड्याच्या घरात त्या आपल्या मुलासोबत राहत होत्या. …
Read More »कर्तव्यावर असलेल्या अथणी येथील सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अथणी: बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील ऐगली गावातील अग्निशमन दलातील जवान किरणराज केदारी तेलसंग (२३) यांचे मंगळवारी सकाळी पंजाबमध्ये कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशसेवेचे स्वप्न पाहणारे किरणराज यांचे सैन्यात नियुक्ती झाल्यानंतर एका वर्षाच्या आत अकाली निधन झाले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण गावाला मोठा धक्का बसला आहे. एक …
Read More »राज्य परिवहन विभागाच्या संपामुळे बेळगाव येथील नागरिकांची गैरसोय
बेळगाव : राज्य परिवहन विभागाच्या संपामुळे बेळगाव येथील नागरिकांची एकच तारांबळ उडाली. राज्यभरात परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा परिणाम बेळगावमध्ये देखील पाहायला मिळाला. बेळगाव विभागातून दररोज 600 पेक्षा जास्त बसेस धावत असतात तर चिकोडी विभागातून एकूण 668 बस दिवसाला चालू असतात. बेळगाव आणि चिकोडी विभागातून एकूण 4300 …
Read More »बेंगळुरू – बेळगाव वंदे भारतला येत्या रविवारी पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी त्यांच्या कर्नाटक दौऱ्या दरम्यान तीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामध्ये बेळगावकरांचे लक्ष लागून राहिलेल्या बेंगळुरू – बेळगाव ट्रेनला देखील हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. ज्यामुळे बेळगावच्या नागरिकांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण होणार आहे, अशी माहिती बेळगावचे खासदार आणि माजी …
Read More »फेदरलाईटची जागतिक दर्जाची फर्निचर उत्पादने बेळगावात : अश्विन चव्हाण यांची माहिती
बेळगाव : भारतात फर्निचर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या फेदरलाईट कंपनीची जागतिक दर्जाची उत्पादने आता बेळगावातही उपलब्ध होत आहेत. फेदरलाईटचे अधिकृत शोरूम खानापूर रोड येथील आकाश अंपायर येथे सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अश्विन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पुढे बोलताना कंपनीचे बिझनेस हेड …
Read More »कन्नडसक्ती विरोधी मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा
खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने जांबोटीत जनजागृती, पत्रकांचेही वाटप जांबोटी : कर्नाटक सरकारने बेळगाव सह संपूर्ण सीमा भागात सक्तीने कन्नड सक्ती लागू करण्याचे धोरण अवलंबले आहे यामुळे मराठी भाषिकांचे घटनात्मक अधिकार हिरावून घेतले जात आहेत. भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार मराठी भाषिकांना कानडी बरोबर मराठीमधूनही सरकारी परिपत्रके उपलब्ध करून द्यावीत …
Read More »येळ्ळूरमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश दंडगी यांचा सत्कार
येळ्ळूर : येळ्ळूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सलग 18 वर्षे वैद्याधिकारी म्हणून सेवा बजावल्याबद्दल तसेच त्यांची तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल येळ्ळूर ग्रामस्थ, गावातील डॉक्टर संघटना, नेताजी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, तसेच येळ्ळूर मराठी साहित्य संघाच्या वतीने त्यांचा नेताजी सोसायटीच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. डॉक्टर संघटना येळ्ळूर आणि गावातील सामाजिक कार्यकर्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta