बेळगाव : पियूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा संपल्या आणि परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रा बाहेर पडताना एकच जल्लोष केला. एक दुसऱ्यावर रंग उधळून आणि एक दुसऱ्याच्या गणवेशावर पेनने स्वाक्षऱ्या करून एकमेकांचा निरोप घेतला. पियूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा आज संपल्यामुळे परीक्षा केंद्रातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. वडगाव …
Read More »बेळगावमध्ये 20 मार्च रोजी पाळला जाणार शोषितांचा संघर्ष दिन
बेळगाव : महाड चवदार तलाव सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद यांच्यावतीने 20 मार्च रोजी शोषितांचा संघर्ष दिन पाळला जाणार आहे. समितीचे राज्यकोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळतर्फे हळदीकुंकू व महिला दिनाच्या समारंभाचे आयोजन
बेळगाव : अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ गणेशपूर यांच्या वतीने महिला दिन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण समन्वयक गौरी आकाश चौगुले- ओऊळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात गौरी चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंडळाच्या …
Read More »बालवीर विद्यानिकेतनमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न
बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री सोमशेखर श्रीपाद सुतार (सीए), विज्ञान विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कळेकर, तसेच बिजगर्णी ग्रा. पं. माजी …
Read More »भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा
येळ्ळूर : सुळगे येळ्ळूर येथील विश्व भारत सेवा समिती संचलित, भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा व बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजयराव नंदीहळ्ळी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर, कणकुंबी विद्यालयाचे मुख्याध्यापक …
Read More »सीमाभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सहभागासाठी संधी देणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई : सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून या भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्याची संधी राज्य शासन उपलब्ध करून देत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेमध्ये दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे बोलत होते. यावेळी सदस्य प्रवीण दरेकर यांनी …
Read More »“महाराष्ट्र गीत” लावल्याचा ठपका; महाराष्ट्र सरकारकडून दखल घेतली जाईल
सीमाभाग समन्वयक श्री. शंभुराजे देसाई यांचे आश्वासन बेळगाव : चव्हाट गल्लीतील रंगपंचमी निमित्त “महाराष्ट्र गीत” लावल्याचा ठपका ठेवून मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यासंदर्भात सिमाभागातील बेळगावचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे, वैद्यकीय समन्वयक प्राचार्य श्री. आनंद आपटेकर यांनी सोमवारी 17.03.25 मुंबई येथे मंत्रालयात पर्यटन मंत्री व सीमाभाग समन्वयक श्री. शंभुराजे देसाई …
Read More »जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करायची तयारी असेल तरच आयुष्यात यश मिळेल : डी. बी. पाटील
बेळगाव : जिद्द चिकाटी आणि परिश्रम करायची तयारी असेल तर तुम्हीं आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल. त्यासाठी एकाग्रतेने अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा, असे विचार, रोटरी क्लब ऑफ वेणूग्रमाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील यांनी व्यक्त केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मणगुत्ती येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता …
Read More »“त्या” चौघांची सुटका करण्याची सावगाव ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील शिवारात होत असलेल्या अनैतिक कृत्यांना थांबवण्यासाठी गेलेल्या चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांची त्वरित सुटका करावी आणि सावगाव शिवारात अनैतिक कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करीत सावगाव ग्रामस्थानी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. सावगाव येथील शेतवडीत चाललेला गैरप्रकार थांबविण्यासाठी …
Read More »शहापूर येथे फुलांची रंगपंचमी बुधवारी…
बेळगाव : बुधवार दिनांक 19 मार्च 2025 रोजी शहापूर येथे प्रतिवर्षाप्रमाणे रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. कैलासवासी नारायण गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीही रंगपंचमी दिवशी फुलांची उधळण करून रंगपंचमी खेळण्यात येणार आहे. शहापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक नवी गल्ली गाडेमार्ग शहापूर येथे सकाळी नऊ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta