Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

सकल मराठा समाजातील प्रमुखांनी घेतली कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची भेट

गुरुवंदना कार्यक्रमासंदर्भात केली चर्चा बेळगाव : बेळगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाचे स्वामी मंजुनाथ स्वामी यांच्या सानिध्यात येत्या 15 मे 2022 रोजी बेळगाव येथे भव्य गुरुवंदना समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने मराठा समाजातील प्रमुखांनी कलादिग्दर्शक व निर्माते नितिन चंद्रकांत देसाई यांची एन. डी. स्टुडिओमध्ये भेट घेऊन श्री. किरण जाधव यांनी त्यांचा …

Read More »

उद्यापासून बारावीच्या परिक्षेला सुरुवात

बेळगाव ‘ कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यांनी पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत. सदर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा होणार आहेत. सदर होणार्‍या या परीक्षेवर देखील हिजाबवर बंदी देखील कायम ठेवण्यात आली आहे …

Read More »

28 एप्रिल रोजी येळ्ळूर येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

बेळगाव : येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) येथे श्री चांगळेश्वरी, श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त येत्या गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. या मैदानातील लोकमान्य केसरी किताबासाठी प्रथम क्रमांकाची कुस्ती महान भारत केसरी पंजाब केसरी पंजाबचा पै. प्रीतपाल फगवाडा …

Read More »

आर. पी. डी. महाविद्यालयात २३ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र

बेळगाव : टिळकवाडी येथील एस के ई संस्थेच्या राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालयात येत्या दि. २३ एप्रिल रोजी “राष्ट्रीय शिक्षण नीती २०२०: शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल” या विषयावर एकदिवसी य राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचे उपकुलपती डॉ. रामचंद्रगौडा यांच्या हस्ते चर्चासत्राचे उदघाटन होईल तर …

Read More »

बेंगलोर ते काशी रेल्वेसेवा लवकरच सुरू होणार

बेळगाव : कर्नाटकातून अनेक भक्त काशीला देव दर्शनासाठी जात असतात त्यामुळे भक्तांना सोयीस्कर व्हावे याकरिता बेंगलोर ते काशी या मार्गावर लवकरच नवीन रेल्वेसेवा सुरू होणार असून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. कर्नाटकातून निघणाऱ्या भक्तांसाठी राज्य सरकारकडून पाच …

Read More »

देशाचे नांव उज्ज्वल करणार्‍या जलतरणपटुंचा सत्कार!

बेळगाव : कोलंबो श्रीलंका येथे अलीकडेच पार पडलेल्या इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप -2022 या स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून बेळगावसह देशाचे नांव उज्ज्वल करणार्‍या इंद्रजीत हलगेकर आणि ज्योती होसट्टी (कोरी) या जलतरणपटुंचा बेळगावात खास सत्कार करण्यात आला. कोलंबो (श्रीलंका) येथील इंडो -श्रीलंकन इन्व्हिटेश्नल मास्टर्स मीट …

Read More »

हलगा कलमेश्वर यात्रा अपूर्व उत्साहात; इंगळ्या कार्यक्रमात भाविकांनी घेतला सहभाग

बेळगाव : हर हर महादेवचा जयघोष आणि भक्तांचा अपूर्व उत्साह या सार्‍या भक्तिपूर्ण वातावरणात बेळगाव तालुक्यातील हलगा गावची श्री कलमेश्वर देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. बेळगाव तालुक्यातील हलगा या गावात सालाबादप्रमाणे श्री कलमेश्वर यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेच्या निमित्ताने इंगळ्या कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य भक्तांनी …

Read More »

येळ्ळूर ग्राम पंचायतचे विविध सरकारी कार्यालयाना निवेदन सादर

बेळगाव : येत्या 25, 26, 27, 28 एप्रिल रोजी होत असलेल्या येळ्ळूर चांगळेश्वरी व कलमेश्वर, यात्रेसाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस सीपीआय श्रीनिवास हंडा यांना तसेच विविध सरकारी कार्यालयाना येळ्ळूर ग्राम पंचायतीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. येळ्ळूर यात्रा गेली दोन वर्षे कोरोनामुळे झाली नव्हती. यावर्षी यात्रा होत असून ती मोठ्या उत्साहात …

Read More »

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; मन्नोळकरांनी घेतली होती घराची जीपी

बेळगाव : कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हिंडलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी पाटील यांच्या घराची जनरल पॉवर ऑफ ऍटर्नी घेतली होती असे तपासात पुढे आले आहे. मंत्री ईश्वरप्पा यांचा राजकीय बळी घेतलेल्या कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. या …

Read More »

कुसनाळला घराचे नुकसान झालेल्यांना आर्थिक मदत

अथणी : वादळी पावसामुळे घरावर झाडे पडून व पत्रे नुकसान झालेल्या कुसनाळ (ता. कागवाड) येथील पाच जणांना आर्थिक मदत दिली. श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्यावतीने कागवाडचे आमदार व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी प्रत्येकाकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला. कागवाड मतदारसंघातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक घरांवर झाडे पडून व …

Read More »