शहरातील विविध समस्यांबाबत केली चर्चा बेळगाव : भाजप कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी, नव्याने रुजू झालेल्या बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच शुभेच्छा दिल्या. किरण जाधव यांनी यावेळी महापालिका आयुक्तांशी शहर आणि उपनगरातील …
Read More »शाळा बसचालकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन!
बेळगाव : विद्यार्थिनींची गैरवर्तन करणाऱ्या शाळा बसचालकाबद्दल विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेला कल्पना देऊनसुद्धा त्यावर कारवाई न झाल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या शाळेत जाऊन व्यवस्थापनाला धारेवर धरले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व माध्यमिकच्या प्राचार्यांनी बरीच सारवासारव केली. परंतु, नंतर मात्र, त्या बसचालकाला आपण निलंबित केले असून त्याच्यावर कारवाई करू, असे …
Read More »शहापूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा २८ जुलैपासून
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व कर्नाटक दैवज्ञ यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धा शुक्रवार दि. २८ जुलैपासून प्रारंभ होणार असून या स्पर्धा १५ दिवस चालणार आहेत. स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध मैदानांवर आयोजन कण्यात आले आहे. १० ऑगस्टपर्यंत विभागीय स्पर्धा संपून तालुका स्पर्धा होणार आहे, अशी …
Read More »उचगाव ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी ३१ जुलै रोजी निवडणूक
बेळगाव : उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी असणारा ३० महिन्याचा कालावधी (अडिच वर्षे) पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या पदासाठी सोमवार दि. ३१ जुलै रोजी निवडणूक होणार असून इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.. उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्षपद हे महिला सर्वसामान्य …
Read More »मंगाई देवीची यात्रेची जय्यत तयारी
बेळगाव : शेतकऱ्यांची देवी म्हणून बेळगाव पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या मंगाई देवीची यात्रा मंगळवार दि. ११ रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. वडगाव परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. मंदिराला रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यासोबतच खेळण्यांची दुकाने, आकाश पाळणे, संसारोपयोगी साहित्याची दुकाने, मिठाई दुकाने सजली आहेत. बेळगाव परिसरातील सर्वात …
Read More »पत्रकारांसाठी बेळगाव महानगरपालिकेतर्फे आरोग्य विमा
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेतर्फे कार्यरत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विमा सुविधा कार्डचे महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. महापालिका सभागृहात आज सोमवारी (10 जून) एकूण 88 पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य विमा कंपनीच्या प्रतिनिधी श्रीकांत गुणारी यांनी सांगितले की, काही …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सीआयटीयू कार्यकर्त्यांचे आंदोलन
बेळगाव : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, जुने मोबाईल परत करावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी सोमवारी सीआयटीयू कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथून आंदोलन करून महिला व बालकल्याण विभागाच्या उपसंचालकांना निवेदन दिले. मागील सरकारमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. ते आजतागायत प्रत्यक्षात आलेले नाही. तसेच ते सर्व …
Read More »घटप्रभा नदी पात्रातून दोन दुचाकीस्वार गेले वाहून
बेळगाव : घटप्रभा नदीच्या पात्रात दोन दुचाकीस्वार वाहून गेल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील कुलगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचा ताबा सुटल्याने ते नदीत पडले आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. आवराडी गावातील चेन्नप्पा (30) आणि दुर्गव्वा (25) हे दोघे …
Read More »फुलबाग गल्ली येथील रहिवाशांना डेंगू प्रतिबंधक लस
बेळगाव : पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता एंजल फाउंडेशन फुलबाग गल्ली येथील स्वराज्य महिला मंडळच्या वतीने फुलबाग गल्ली येथील रहिवाशांना डेंगू प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. येथील फुलबाग गल्ली मधील महिला मंडळे युवक मंडळे तसेच अनेक एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके यांच्या हस्ते आणि येथील …
Read More »हिंडलगा पी. के. पी. एस. संचालकांची अविरोध निवड
चेअरमनपदी रमाकांत पावशे व व्हा. चेअरमनपदी जयश्री पावशे यांची निवड बेळगाव : हिंडलगा येथील प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक दि. 2 रोजी होणार होती. इच्छूक सभासदांनी अर्ज भरले होते. यामध्ये महिलावर्गात जयश्री र. पावशे, पार्वती वि. कोकितकर व भागाण्णा नरोटी, धर्मेंद्र रा. खातेदार, आण्णाप्पा सि. नाईक यांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta