बेळगाव : विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समितीच्या पाठिशी राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी केले. श्री. कोंडुसकर यांनी, बेम्को हैड्रोलिक्स या नामांकित कंपनीसह उद्यमबाग परिसरातील विविध औद्योगिक वसाहतीला भेट देऊन …
Read More »एपीएमसी व्यापाऱ्यांचा आर. एम. चौगुले यांना जाहीर पाठिंबा
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना एपीएमसी मार्केट यार्ड येथील कांदा, बटाटा वगैरे समस्त व्यापारीवर्गाने संपूर्ण जाहीर पाठिंबा दिला असून भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बेळगाव ग्रामीणचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या प्रचारार्थ आज शनिवारी …
Read More »अनिल बेनके साहेब मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा : आम. रोहित पवार यांचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्रामध्ये आम्ही कन्नड मराठी दुजाभाव कधीच करीत नाही. मात्र बेळगावमध्ये मराठी भाषा संपवण्याचे षडयंत्र सरकारने रचले आहे. आमदार अनिल बेनके साहेब राष्ट्रीय पक्षात राहून मराठी माणसावर होणारा अन्याय तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पहावा लागत आहे. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. मराठी माणसाच्या पाठीशी खंबीर रहा, अशी साद राष्ट्रवादीचे …
Read More »दक्षिणेत घुमला रमाकांत कोंडुसकर यांचा आवाज!
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांची प्रचार फेरी शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी सात वाजता सुरूवात झाली. पदयात्रेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती पूजन करून पदयात्रेला जुने बेळगाव व खासबाग नाका येथून संपूर्ण जुने बेळगाव आणि वडगाव विभागीय पहिल्या …
Read More »कंटेनर-दुचाकी अपघातात महिला जागीच ठार
बेळगाव : अलतगा जत्रेला जाऊन परतताना एपीएमसी रोडवरील संगमेश्वर नगर येथील ड्यामरो शोरुम जवळ कंटेनर-दुचाकीच्या अपघातात 1 महिला जागीच ठार एक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडली आहे. अपघातग्रस्त दोघेही रामदेव गल्ली बेळगाव येथील रहिवासी आहेत. सदर अपघातात छाया नागाप्पा भिसे (वय ६०) ही महिला कंटेनरखाली सापडल्याने जागीच ठार झाली …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेचा आजचा मार्ग
बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 29 रोजी सकाळी 7 वाजता जुने बेळगाव येथून पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे. संपूर्ण जुने बेळगावमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर पदयात्रा वडगाव येथील विष्णू गल्लीत प्रवेश करेल. तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन वझे गल्लीतून राजवाडा …
Read More »कॅन्टोन्मेंट भागातही ऍड. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचाराला वेग
बेळगाव : दिनांक 28 एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव उत्तर मतदार संघातील अधिकृत उमेदवार ऍड. श्री. अमर यळ्ळूरकर यांचा बेळगाव शहराला लागून असलेल्या कॅम्प भागातील लोकवस्तीमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. कॅम्प भागातील श्री. मुत्तू मरियम्मा देवी मंदिर मरी माता दुर्गामाता मंदिर मरियम्मा देवी मंदिर आदी ठिकाणी …
Read More »अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांची उद्या जाहीर सभा..
बेळगाव : शनिवार दिनांक. २९ रोजी सायंकाळी सहा वाजता बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्रातील युवा आमदार श्री. रोहित पवार यांची जाहीर सभा क्रांतिसिंह नानापाटील चौक चव्हाट गल्ली या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगर गल्ली, शेट्टी …
Read More »भारत नगर परिसरात रमाकांत कोंडुसकर यांचा प्रचारात झंझावात
बेळगाव : बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांची प्रचार फेरी पदयात्रा शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी नाथ पै सर्कल शहापूर येथून पदयात्रा आणि प्रचार फेरीची सुरुवात झाली. बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मरण करण्यात आले. यांच्या सीमाभागातील चळवळीतील योगदान खूप मोठे आहे हे …
Read More »रांगोळ्या घालून, फटाके वाजवून गांधीनगरमध्ये अमर यळ्ळूरकर यांचे जल्लोषी स्वागत
बेळगाव : दि. २७ रोजी सायंकाळी बेळगाव उत्तर मतदार संघातील गांधीनगर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार श्री. अमर यळ्ळूरकर यांचा प्रचारार्थ भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. सुरवातीला किल्ला येथील दुर्गाडी देवीला नतमस्तक होऊन अमर यळ्ळूरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली. गांधीनगर भागात महिलांनी प्रचार मार्गावर रांगोळ्या घालून सामूहिक ओवाळणी करत अमर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta