बेळगाव : यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत म. ए. समितीतर्फे खानापूरमधून मुरलीधर पाटील, बेळगाव ग्रामीणमधून आर. एम. चौगुले तर बेळगाव उत्तरमधून अमर येळ्ळूरकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून सर्व संमतीने निवड झाली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व विजयासाठी शुभेच्छा. गेल्या निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदार संघ वगळता सर्वच मतदार संघांमध्ये बंडखोरी झाल्यामुळे म. …
Read More »ऍड. अमर येळ्ळूरकर समितीचे अधिकृत उमेदवार
बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार म्हणून ऍड. अमर येळूरकर यांची निवड करण्यात आली. गुरुवार दि. 13 रोजी मराठा मंदिर येथे 25 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत जनमताचा कौल घेऊन उमेदवार निवड करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार उत्तर मतदारसंघात जनमत घेण्यात आले उत्तर मतदारसंघातून नगरसेवक शिवाजी मंडोळकर व ऍड. …
Read More »श्री शिवजयंती संदर्भात ‘मध्यवर्ती’चे पोलीस आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेळगाव शहरांमध्ये येत्या शनिवार दि. 22 एप्रिल रोजी श्री शिवजयंती आणि सोमवार दि. 24 एप्रिल रोजी श्री शिवजयंती मिरवणूक साजरी करण्यासंदर्भात मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावतर्फे बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले आहे. दरवर्षी पारंपारिकरित्या आम्ही वैशाख द्वितीयेला शिवजयंती साजरी करतो, जी येत्या …
Read More »मराठा समाजाला राष्ट्रीय पक्षाकडून पुन्हा दुय्यम वागणूक
बेळगाव : कर्नाटक विधानसभेतून मराठा समाजाला डच्चू देण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षाची यादी पाहता मराठा समाजाला राष्ट्रीय पक्षाकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे असे दिसून येते. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवरील मराठा समाजाचे प्रतिनिधी कमकुवत ठरले असेच म्हणावे लागेल. राज्याच्या राजकारणात इतर समाजाने आपले स्थान अबाधित राखले आहे …
Read More »उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात
बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या वेळापत्रकानुसार गुरुवार दि. १३ एप्रिल पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची वेळ निश्चित करण्यात आली असून, उमेदवारांना सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत संबंधित विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज …
Read More »एकजुटीने विधानसभेवर भगवा फडकवूया : आर. एम. चौगुले
बेळगाव : अधिकृत उमेदवार म्हणून निवडल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. निवडणुकीत निवडून आलो तरी मी सामान्य कार्यकर्ताच राहणार असून माझी मायबाप मराठी जनताच लोकप्रतिनिधी असणार आहे. आपण सर्वांनी एकीच्या माध्यमातून कर्नाटक विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे, असे बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांनी …
Read More »शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे पदाधिकारी जाहीर
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतेच नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागातील कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट करून घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी 10 वाजता जतीमठ येथील शिवजयंती चित्ररथ महामंडळाची बैठकित नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक गुणवंत पाटील होते. अध्यक्षपदी सुनील जाधव यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात …
Read More »आर. एम. चौगुले बेळगाव ग्रामीणचे अधिकृत उमेदवार
बेळगाव : ग्रामीण मतदार संघातून समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून युवा नेते आर.एम.चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. बुधवार दि.12 रोजी मराठा मंदिर रेल्वे ओव्हर ब्रीज येथे 129 सदस्यांच्या निवड कमिटीच्या बैठकीत मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्याचा निकष ठरविण्यात आला. तालुका समितीकडे ग्रामीण मतदारसंघातुन पाच इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये …
Read More »विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी यांचा भाजपाला रामराम
बेळगाव : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये नाराजीसत्र सुरु झाले आहे. याचाच भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही भाजपाला रामराम ठोकत आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून तीनवेळा आमदारपद भूषविले आहे. येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा …
Read More »लक्ष्मण सवदी भाजपचा राजीनामा देणार!
बेळगाव : अथणीतून भाजपचे तिकीट गमावल्यानंतर नाराज झालेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, काँग्रेसच्या माजी आमदाराने लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे समजते. भाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेल्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta