Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे ‘प्लास्टिकला पर्याय’, ‘प्लास्टिक वापरावर पुनर्विचार’ अंतर्गत जनजागृती

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने आज पंत बाळेकुंद्री या गावात Extension Activity अंतर्गत पर्यावरण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना कॉलेजचे प्राचार्य डॉ. विष्णू कंग्राळकर यांनी “Re-think Plastic” अशी सूचवली होती. या उपक्रमामध्ये प्राध्यापक वर्गातून उपक्रमाचे को-ऑर्डिनरेटर डॉ. महेश भानुशाली, डॉ.प्रसन्ना …

Read More »

ज्ञान मंदिर इंग्लिश माध्यम शाळेचा क्रीडा महोत्सव उत्साहात

  बेळगाव : ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक क्रीडा दिन 18/12/2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी वाजता प्रमुख पाहुणे मा. श्री. राजू भातखांडे (प्रभाग क्रमांक 16 चे नगरसेवक), सन्माननीय पाहुणे मा. श्री. जयदेव मनोहर देसाई (ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे (सदस्य) तसेच ज्ञान मंदिर इंग्लिश …

Read More »

हलगा गावात दोन तास “ना टीव्ही, ना मोबाईल फक्त अभ्यास आणि संवाद” उपक्रमाचा शुभारंभ

  बेळगाव : हलगा गावाच्या ऐतिहासिक निर्णयाला आता सुरुवात झाली असून बुधवार दिनांक 17 पासून सायंकाळी सात वाजता भोंगा वाजल्यानंतर “ना टीव्ही, ना मोबाईल फक्त अभ्यास आणि संवाद” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हलगा ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी गणपती, गणपत मारिहाळकर, विलास परीट, भुजंग बिळगोजी, चारुकिर्ती सैब्बन्नावर, बाबू देसाई, अप्पाजी चौगुले, …

Read More »

मोहनगा दड्डी भावेश्वरी देवी यात्रा २ फेब्रुवारीपासून

  बेळगाव : कर्नाटक–महाराष्ट्र सीमेवरील प्रसिद्ध श्रद्धास्थान मोहनगा दड्डी येथील नवसाला पावणारी भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा २ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भक्तिभावात पार पडणार आहे. या यात्रेसाठी कर्नाटक व महाराष्ट्रासह विविध भागांतून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी बेळगाव येथून मोहनगा दड्डीकडे विशेष बससेवेची व्यवस्था …

Read More »

कै. एम. डी. चौगुले सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने २१ डिसेंबर ते २५ जानेवारी पर्यंत एसएसएलसी व्याख्यानमाला

  बेळगाव : दरवर्षी मण्णूर येथील “कै. एम. डी. चौगुले सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान आणि मातोश्री सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या माध्यमातून नेहमीच खारीचा वाटा …

Read More »

राजकीय फायद्यासाठी कन्नड-मराठी वादाचे विष पेरू नका : नागराज यादव

  बेळगाव : राजकीय फायद्यासाठी कन्नड आणि मराठी वादाचे विष न पेरता, सरकारने कित्तूर कर्नाटक आणि कल्याण कर्नाटकच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. शिक्षण, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज असल्याचे मत विधान परिषद सदस्य नागराज यादव यांनी व्यक्त केले. आज विधान परिषदेच्या सभागृहात बोलताना त्यांनी उत्तर …

Read More »

ऊस तोडणी यंत्राच्या चाकाखाली चिरडून दोन महिला मजुरांचा मृत्यू

  बेळगाव : अथणी तालुक्यातील सत्ती गावाच्या शिवारात आज दुपारी ऊस तोडणीच्या आधुनिक मशीनमध्ये अडकून दोन महिला मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. सत्ती गावच्या हद्दीतील काडगौडा पाटील यांच्या शेतात दुपारी दोनच्या सुमारास ऊस तोडणीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. बौराव्वा लक्ष्मण कोबडी (वय ६०) आणि लक्ष्मीबाई मल्लप्पा …

Read More »

बेळगाव कृषी खात्याच्या अधिकाऱ्यावर लोकायुक्त पोलिसांचे छापे

  बेळगाव : कृषी खात्याचे बेळगाव जिल्हा दक्षता दलाचे सहसंचालक राजशेखर इराप्पा बिजापूर यांच्या धारवाड येथील निवासस्थानासह एकूण 6 ठिकाणी मंगळवारी सकाळी लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी छापे टाकून सर्च ऑपरेशन राबविले. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण 4 कोटी 81 लाख 44 हजार 530 रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता असल्याचे आढळून आली. राजशेखर …

Read More »

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल, पुणे 2026 महोत्सवात बेळगावच्या पाच सावित्रींच्या लेकींची निवड

  बेळगाव : क्रांतिसुर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु करुन महिलांसाठी स्त्रीशिक्षणाचे द्वार खुले करुन देण्याचे पवित्र कार्य केले. उभयतांच्या या उत्तुंग कार्यकर्तृत्वाचा प्रचार, प्रसार व भारतीय संविधानाविषयी जनजागृती करण्याच्या उदात्त हेतूने पुण्यामध्ये संविधान दुत आदरणीय विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून …

Read More »

उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित देशमुख

  बेळगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित २५ व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक इंद्रजित देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. उचगाव येथे १८ जानेवारीला हे संमेलन होणार आहे. उचगाव मराठी साहित्य अकादमीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले आहे. अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर यांनी ही …

Read More »