बेळगाव : बेळगाव डीसीसी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे निवडणूक मैदानाचे रणांगणात रूपांतरित होत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत, भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली आणि कित्तूरमधील डीसीसी बँकेच्या शाखेसमोर भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. काँग्रेस सदस्यांची संख्या कमी असल्याने निवडणूक ठराव …
Read More »बेळवट्टी येथे महालक्ष्मी सोसायटीची १९ वी सभा खेळीमेळीत
बेळगाव : बेळवट्टी – बकनूर येथील महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीचा १९ वी सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. सोसायटीच्या कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन बी. बी. देसाई होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मनोहर सांबरेकर, मारुती कांबळे, अर्जुन पाटील, सातेरी चांदीलकर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. …
Read More »‘येळ्ळूर फलक’ खटला प्रकरण : ४२ जणांची निर्दोष मुक्तता!
बेळगाव : सीमा लढ्यात अग्रस्थानी असलेले येळ्ळूर गाव. येळ्ळूर येथील “महाराष्ट्र राज्य” फलक हटविल्याच्या पार्श्वभूमीवर गावात अशांतता निर्माण झाली होती. या प्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्या पैकी खटला क्रमांक 125 मधील 42 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याकडे बेळगावसह संपूर्ण सीमाभागाचे लक्ष लागून राहिले होते. 2014 …
Read More »बेळगाव इलेव्हन संघ विभागीय हॉकी स्पर्धेत उपविजेता
बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभाग, गदग यांच्या सहकार्याने बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा गेम्स २०२५ (हॉकी) महात्मा गांधी हॉकी स्टेडियम, बेटगेरी-गदग येथे झालेल्या बेळगाव विभागीय स्तरावरील दसरा क्रीडा स्पर्धेच्या हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. सदर हॉकी स्पर्धेत बेळगाव इलेव्हन संघाने डी वाय एस …
Read More »मराठा समाजाच्या हितोन्नतीसाठी बेंगळुरूमध्ये महत्वपूर्ण बैठक संपन्न
बेंगळूर : मराठा समाजातील मान्यवरांची एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली. गोसाई मठाचे स्वामी श्री मंजुनाथ स्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीला आमदार श्रीनिवास माने, विधानपरिषद सदस्य डॉ. मारुतीराव मुळे, मंत्री संतोष लाड, माजी …
Read More »श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव सोसायटीच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण
बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी ठिक सकाळी 11 वा. शंकर पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तीना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्रीमान जवाहरराव शंकरराव …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाची रविवारी वार्षिक सभा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेस मंडळाच्या सर्व आजीव सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे व कार्याध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले आहे.
Read More »ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी
बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी तर चिटणीसपदी सुरेन्द्र देसाई यांची फेरनिवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणी सदस्यांची बैठक विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी पुढील पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निवडण्यात आले. उपाध्यक्ष के.एल. मजूकर, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्यावतीने दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली!
येळ्ळूर : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळर’च्यावतीने सीमासत्याग्रही कै. सुभाष यल्लोजी कदम, पैलवान कै. गोविंद वासुदेव कुगजी, हाडाचे वैद्य कै. परशराम ओमाण्णा धामणेकर, निवृत्त शिक्षक कै. चांगदेव भरमाजी उडकेकर, मारुती नागोजी उघाडे, कै. लक्ष्मीबाई गुंडू गोरल, कै. राजाराम सुबराव पाटील, कै. अनंत यल्लापा पाटील, भारतीय सैनिक कै. राहुल आनंदा गोरल …
Read More »“महाराष्ट्र राज्य” फलक येळ्ळूर : आज चौथ्या खटल्याचा निकाल
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्याच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर गावात अशांतता निर्माण झाली होती, याप्रकरणी मराठी भाषिकांवर दाखल केलेल्या खटल्यांपैकी खटला क्रमांक १२५ चा निकाल आज ११ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. या खटल्यातील सर्व ३२ संशयितांचा जबाब नोंदवण्यात आला असून, त्यांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta