खानापूर (प्रतिनिधी) : सध्या कोरोनाच्या महामारीमुळे भितीचे सावट पसरले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी खानापूर तालुक्यातील तोपिनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुपच्या व लैला शुगर फॅक्टरीच्या सौजन्याने श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बिदरभावी गावात कोरोनाच्या महामारीमुळे होणारा सांसर्गिक रोग थांबवावा. यासाठी कणेरी मठाचे औषध मोफत वाटण्यात आले.यावेळी …
Read More »खानापूर- रामनगर रस्त्याचे काम त्वरित करावे
खानापूर युवा समितीच्यावतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दररोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या खानापूर ते रामनगर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्याकरिता स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना …
Read More »खानापूर श्री महालक्ष्मी कोविड सेंटरला खा. कडाडी यांची भेट
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरला राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सोमवारी दि. ७ रोजी भेट देऊन पाहणी केली. व त्याबद्दल एक तास चर्चा केली.यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, श्री …
Read More »खानापूर ता. प. कार्यालयात रोप लागवड
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका पंचायत कार्यालयाच्या आवारात सोमवारी दि. ७ रोजी रोप लागवड कार्यक्रम पार पडला.यावेळी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याहस्ते रोप लागवड करण्यात आली.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पृथ्वीतलावर वृक्षाचे प्रमाण कमी झाले. कारण वृक्ष तोडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. दुसरीकडे निर्सगाचा ऱ्हास …
Read More »खानापूर तीन दिवसाच्या लाॅकडाऊननंतर गजबजले
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहर तीन दिवसाच्या कडक लाॅकडाऊननंतर पुन्हा गजबजले. सर्वत्र कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने सरकाराने राज्यात शुक्रवारी ते रविवारी असे तीन दिवस लाॅकडाऊन पार पडले. सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून खानापूर शहरात नागरिकांनीएकच गर्दी केली. जो तो कामानिमित्त दुचाकीसह सोबतीला एक व्यक्ती घेऊन बाजारात हजर यामुळे पुन्हा कोरोनाच्या प्रादुर्भावाला वाव …
Read More »शिवराज्याभिषेक सोहळा शिवस्मारकात साधेपणाने साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : येथील शिवस्मारकात यंदा कोरोनाच्या महामारीमुळे सालाबादप्रमाणे होणार शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.प्रारंभी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक घालून व विधिवत पुजन करून पुष्पहार घालण्यात आला व अभिनादन करण्यात आले.यावेळी शिवरायाची आरती झाली. त्यानंतर प्रेरणा मंत्र व ध्येयमंत्र म्हणण्यात आला. त्यानंतर …
Read More »विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा …
Read More »४० झाडे लावून बिडीत पर्यावरण दिन साजरा
खानापूर (प्रतिनिधी) : बिडी (ता.खानापर) येथे जागतीक पर्यावरणाचे औचित्य साधुन तसेच ४० झाडाची लावड करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.यावेळी बोलताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले की, पृथ्वी तलावर ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात हवा असेल तर प्रत्येकाने प्रत्येक वर्षी एक झाड लावून ते जगविले पाहिजे नाही तर ऑक्सिजन विकत घेऊन …
Read More »नागरीक शेतात मात्र पथक तपासणीसाठी गावात
खानापूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारीमुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वाढत्या कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गावपातळीवर तपासणी पथक जोमाने कामाला लागले आहे. मात्र पेरणीच्या हंगामात नागरीक शेतात असल्याचे चित्र दिसत आहे.कोरोनाच्या महामारीमुळे तालुक्यात अनेकांचे बळी गेले आहेत. याची धास्ती कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकाने शासनाचे नियम पाळत मास्क, सोशल डिस्टन, सॅनिटायझर आदीचे …
Read More »खानापूर- जांबोटी क्राॅसवरील खोकी धारकांना वाली कोण?
खानापूर (प्रतिनिधी) : जत -जांबोटी महामार्गावरील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील खोकी रस्त्याचे काम पुढे करून एक महिण्यात हटविली. हातावर पोट भरून घेणाऱ्या खोकीधारकाना उपाशी पोटी पाडवले. बघता बघता जांबोटी क्राॅसवर स्मशान शांतता पसरली. जवळपास १०० खोकी भूईसपाट झाली. होत्याचे नव्हते झाले. मात्र तालुक्यातील लोकप्रतिनिधी याकडे ढूंकुन ही पाहिले नाही. १०० …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta