Friday , April 17 2026
Breaking News

निपाणी

निपाणीत २४ रोजी फुले, शाहू आंबेडकर विचार संमेलन

  संजय आवटे, अनंत राऊत प्रमुख वक्ते निपाणी (वार्ता) : निपाणी हे परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र आहे. येथे समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी शेतकरी, कामगार, कष्टकरी, शोषित व वंचितांच्या न्याय हक्कासाठी चळवळी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच समतेची विचारधारा तळागाळात पुरोगामित्वाचा वारसा मिळाला आहे. म्हणूनच सामान्य माणूस जात, धर्म, पंथ भाषा या पलीकडे जाऊन …

Read More »

कणगला महालक्ष्मी मंदिरात कार्तिक दीपोत्सव साजरा

  निपाणी (वार्ता) : कणगला येथे श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये कार्तिक दीपोत्सव कार्यक्रम झाला. अरविंद कमते यांनी स्वागत केले. त्यानंतर मंदिरातील देवीची श्रीमंत सम्राज्यलक्ष्मीराजे निपाणकर यांनी ओटी भरून आरती करण्यात आली‌.श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते समईचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाविकांनी महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये ठेवलेल्या शेकडो पणत्या लावून …

Read More »

कनकदासांनी जातीयतेविरुद्ध दिलेला लढा महत्त्वाचा

  लक्ष्मणराव चिंगळे; तालुका प्रशासनातर्फे कनकदास जयंती निपाणी (वार्ता) : १५ व्या शतकामध्ये संत कनकदासांनी अंधश्रद्धा, जातीयतेविरुद्ध कीर्तन आणि साहित्याद्वारे संपूर्ण राज्यभर प्रचार केला. त्यांनी संत मार्ग पत्करून मानव जातीच्या कल्याणासाठी प्रवचन, कीर्तन आणि साहित्याद्वारे आदर्श जीवनपाठ घालून दिला. कनकदासांनी मानव कल्याणासाठी आयुष्य खर्ची घातले, असे मत चिक्कोडी जिल्हा काँग्रेस …

Read More »

निपाणी न्यायालयातील गैरसोय

  नागरिकांची समस्या सोडवण्याची मागणी : आसन व्यवस्थेअभावी पक्षकार पायरीवर निपाणी (वार्ता) : शहरातील न्यायालय इमारत ही भव्य व दिव्य असुन नगरीच्या सौदर्यात व वैभवात भर घालणारी आहे. पण या न्यायालयात असणारी स्वच्छतागृहे न्यायालयात विविध कामासाठी येणारे पक्षकार योग्य प्रकारे न वापरल्याने तेथील अस्वच्छता पाहण्यासारखी झाली आहे. त्यामुळे तेथील स्वच्छता …

Read More »

लोकप्रतिनिधीनो शेतकऱ्यांच्या घरात वास्तव्य करा

  रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; जेवणासह राहण्याची व्यवस्था निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथे भरणार आहे. या काळात मंत्री महोदय आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या राहण्यासह जेवनावळीवर कोट्यावधी रुपयाचा खर्च होणार आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण पडणार आहे. तो थांबून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, त्या उद्देशाने रयत …

Read More »

शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळालाच पाहिजे

  राजू पोवार; आडी येथे जनजागृती निपाणी (वार्ता) : बी, बियाणे खते आणि वाढत्या मजुरीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये उसाला खर्चाच्या तुलनेत दर मिळत नाही. तरीही शेतकरी ऊस पिकवून कारखान्यांना देत आहे. उसापासून कारखाने अनेक उपपदार्थ तयार करून केवळ आपला नफा मिळवत आहेत. त्यामुळे यंदाच्या उसाला सरकारने …

Read More »

राष्ट्रीय महामार्गावरील बीडी कारखान्यामध्ये सव्वा लाखाची चोरी

  निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या निपाणीजवळील प्रसिद्ध ३ छाप बिडी कारखान्याचे कार्यालय फोडून चोरट्यांनी १ लाख २५ हजाराची रोकड, डीव्हीआर सेट मोबाईल असा मुद्देमाल लंपास केला. निपाणी शहराच्या लगत असलेल्या महामार्गाच्या पूर्वेला ३० छाप बिडी कारखाना व कार्यालय आहे. गुरुवारी (ता.३०) दिवसभर सायंकाळी सहा वाजता कार्यालय …

Read More »

निपाणीसह परिसरात कनकदास जयंती साजरी

  निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात गुरुवारी (ता.३०) जयंती उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी येथील नगरपालिका, तहसीलदार कार्यालय आणि निपाणी आगारात कनकदास जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले. येथील आगारात आगार प्रमुख संगाप्पा यांच्या प्रमुख उपस्थिती कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. एस. यु. चौडकी यांनी कनकदास यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. …

Read More »

अनोळखी व्यक्तींची माहिती द्या

  उपनिरीक्षक डी. बी. कोतवाल; निपाणी बस स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यामध्ये जनजागृती निपाणी (वार्ता) : गेल्या काही दिवसापासून बस स्थानक आवारात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. महाराष्ट्र राज्यातून निपाणी आगारात चोरट्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अनोळखी आणि संशयित रित्या बस स्थानक परिसरात फिरणाऱ्या नागरिकाबाबत …

Read More »

चल यार, धक्का दे!

  निपाणी आगारातील परिस्थिती; अनेक बसना स्टार्टरचा अभाव निपाणी (वार्ता) : हुबळी विभागामध्ये आगाराच्या उत्पन्नाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असलेल्या निपाणी येथील आगारातील अनेक बसना स्टार्टर्स नसल्याने धक्का मारून सुरू करावा लागत आहेत. त्यामुळे बस चालक, वाहक आणि प्रवाशातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भंगार अवस्थेतील बस बंद करण्याची मागणी …

Read More »