राजू पोवार; लखनपूर पडलिहाळ येथे सभा निपाणी(वार्ता) : देशात वेगवेगळ्या पद्धतीने भाजपकडून शेतकरी, अल्पसंख्यांक लोकांवर अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्यांक महिलांनी कोणते कपडे घालावे हेदेखील भाजपवाले ठरवू लागले आहेत. महागाईकडे दुर्लक्ष करून जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन अटळ असून त्याची सुरुवात कर्नाटकातून होणार आहे. निपाणीतही …
Read More »विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी उत्तम पाटलांना विधानसभेत पाठवा
शरद पवार : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : कर्नाटकात चाललेली राजकता आणि भ्रष्टाचारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत चालली आहे. पैशाचा वापर करून सरकारही पाडले जात आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेसह सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यावर होत आहे. ही चिंतनिय बाब असून अशा सरकारला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे. …
Read More »कार्यकर्ते मतदारांच्या बळावरच आपला विजय
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवा राजू पोवार ; सौंदलगा येथे प्रचार सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू म्हणून मी विधानसभा निवडणूक लढवली. माझ्यामागे कुठलीही राजकीय शक्ती नसून आपल्या घरात कोणीही आमदार खासदार नाही.माझ्या विरोधात असलेल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री व व माजी मुख्यमंत्री कार्यरत आहेत. रयत संघटनेच्या माध्यमातून केलेल्या …
Read More »निपाणी मतदारसंघात परिवर्तन घडवणार
राजू पोवार; मांगुर, कुन्नूरमध्ये प्रचारसभा निपाणी(वार्ता) विरोधकांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल सुरू केली आहे. राज्यातील धर्मनिरपेक्ष जनता दलाने जनतेचे हित जोपासून राजकारण केले आहे. निपाणी मतदारसंघासह राज्यात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली विकासकामे कौतुकास्पद आहेत. राज्याचा सर्वांगीण विकास उत्तम साधण्यासाठी व कुमार स्वामींचे हात भरपूर …
Read More »निपाणी मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निवडून द्या
धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार राजू पोवार : शिवापूरवाडी, गजबरवाडी परिसरात प्रचार निपाणी (वार्ता) : आपल्याकडे कोणत्याही प्रकारची राजकीय सत्ता नसताना केवळ रयत संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. पण राज्यकर्ते बऱ्याच वेळा आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात …
Read More »विकासाच्या मुद्द्यावर गाजणार निपाणीची निवडणूक
युवक, महिलांची मते निर्णायक ; मातब्बर उमेदवार रिंगणात निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्याच्या मतदार संघाच्या यादीतील पहिला आणि कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर निपाणी मतदारसंघ आहे. मतदारसंघात जवळपास ९० टक्के मराठी भाषिक नागरिक आहेत. येथे प्रथमच तब्बल १० उमेदवार निवडणूक रिंगणात विधानसभेसाठी आपले नशीब आजमावत आहेत. परंतु विकासाचे मुद्दे आणि मतदारसंघातील …
Read More »पैशाचे राजकारण मोडून विकासाचे राजकारण करणार
राजू पोवार : यरनाळ, अंमलझरी गव्हाणमध्ये निजदची सभा निपाणी (वार्ता) : दरवेळी विधानसभा, लोकसभा व इतर निवडणुका होतात. त्यामध्ये केवळ पैशाचे राजकारणात केले जाते. अशा निवडणुकांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात असून आता पैशाचे राजकारण करणाऱ्यांना बाजूला करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या वेळी चिरीमिरी देऊन निवडून आल्यानंतर त्यांच्याकडून विकास कामाची अपेक्षा …
Read More »विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विजयी करा
राजू पोवार : बेडकीहाळ, गळतगा परिसरात सभा निपाणी (वार्ता) : प्रत्येक गावातील शेतकरी संघटित नसल्याने दहा वर्षापासूनच आपण शेतकऱ्यांचे संघटन करून रयत संघटनेच्या नावाखाली कामकाजाला सुरुवात केली. अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नुकसान झालेल्या पिकाला भरपाई मिळवून दिली आहे. तर पडझड झालेल्या घरांनाही मदत मिळावी, यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनेतर्फे आंदोलन …
Read More »सर्वसामान्य नागरिकासह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
धजद उमेदवार राजू पोवार : सुळगाव, मतीवडे, आप्पाचीवाडी प्रचार दौरा निपाणी (वार्ता) : गेल्या १५ वर्षापासून निपाणी मतदारसंघासह बाहेरील मतदारसंघातही शेतकरी, कष्टकरी व गोरगरीब लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न रयत संघटनेचे चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी केला आहे. रयत संघटनेच्या बळावर तालुक्यातील विखुरलेल्या शेतकऱ्यांचे संघटन करून न्याय देण्याचे काम …
Read More »भ्रष्टाचारी भाजपला हाकलून लावा
आमदार रोहित पाटील : निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसची सभा निपाणी (वार्ता) : भाजपचे सरकार आल्यापासून महागाईचा आगडोंब निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. मध्यमवर्गीय सह सर्वांना संपविण्याचे षडयंत्र या सरकारने रचले आहे. जातीयवाद भडकून भांडने लावण्याचे प्रयत्न करत आहेत. कोट्यावधी रुपयांची विकास कामे केल्याचा दावा करत ४० टक्के …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta