कोगनोळी : येथील प्रजावणी फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी नारायण बिरू कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावणी फाऊंडेशन व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने धनगर समाज सामुदायिक भवन येथे सर्व आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात, कोगनोळी पंचक्रोशीतील 166 नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करुन घेतली. अरुण पाटील यांनी स्वागत …
Read More »चांगल्या गुणांचा वापर समाजासाठी करावा
इस्माईल पटेल : निपाणी रोटरी, इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा निपाणी : रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था समाजासाठी निरंतरपणे कार्यरत आहे. समाजसेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात त्यांचा सामना करत निश्चित ध्येय गाठणे आवश्यक आहे. याबरोबरच आपल्या अंगातील चांगले गुण आणि सवयी हेरून त्याचा समाजासाठी वापर करावा, …
Read More »’रवळनाथ’मुळेच सीमावासियांची घरबांधणीची अडचण दूर
प्राचार्य डॉ. कोथळे : सभासद, यशवंत पाल्यांचा गौरव निपाणी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सहज, सुलभ व कमी व्याजदरातील अर्थसहाय्यामुळेच सीमाभागातील रहिवाश्यांची घरबांधणीची अडचण दूर झाली आहे, असे मत प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या आणि विविध …
Read More »गांजा विक्री करणार्या दोघांना अटक
दीड किलो गांजा जप्त : यरनाळ जवळ कारवाई निपाणी : गांजा विक्रीसाठी नेणार्या दोघांना निपाणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोहेल शब्बीर देसाई (वय 26, रा. बादलवाले प्लॉट, निपाणी), हमीद सलीम शेख (वय 21, रा. शिवाजीनगर, निपाणी) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत. संशयितांकडून पोलिसांनी दीड किलो गांजा व मुद्देमाल जप्त …
Read More »कोगनोळी येथील रयत संघटनेच्या शेतकर्यांचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न
पोलिसांची मध्यस्ती : अधिकारी शेतकरी यांच्यात होणार बैठक कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्याचबरोबर कोगनोळी येथील फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलामध्ये येथील शेतकर्यांची सुपीक जमीन जाणार आहे. येथील शेतकर्यांनी येथील उड्डाणपूल व अतिरिक्त जमीन संपादनाला विरोध दर्शवला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी …
Read More »कोगनोळी येथे बुधवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
कोगनोळी : येथील प्रजावाणी फाऊंडेशनचे संस्थापक स्वर्गीय नारायण कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावाणी फाऊंडेशन व सिद्धगिरी चारिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन धनगर समाज भवन येथे बुधवार तारीख 22 रोजी सकाळी दहा वाजता केले असल्याची माहिती प्रजावाणी फाऊंडेशनचे विठ्ठल मुरारी कोळेकर व सचिन परीट यांनी दिली. …
Read More »सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकर्यांची निराशा
निपाणी : शहर आणि ग्रामीण परिसरातील सोयाबीन पिकाला विक्रम दर मिळत असलेल्या शेतकरी वर्गाला एका रात्रीत व्यापारी वर्गाने झटका दिला. प्रति किलो 85 रूपयांपर्यत असणारा दर 50 रूपये किलोवर आल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्यांची नाराजी व्यक्त होत आहे. एका रात्रीत तब्बल 28 ते 30 रूपये …
Read More »गणेशोत्सवानंतर आता वेध देवीच्या आगमनाचे!
मूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग : मंडळांसह घरोघरी नवरात्र उत्सवाची तयारी सुरू निपाणी : सलग दोन वर्षांपासून कोरोना संकटातच गणेश उत्सव साजरा केला जात आहे. त्यानंतर आता नवरात्र उत्सव वावरही कोरोणाचे संकट असून या परिस्थितीतही आता गणेशोत्सवानंतर निपाणी परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ आणि घरोघरी उत्सवाचे वेध लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »निपाणी रोटरी क्लबचा उद्या पदग्रहण सोहळा
माजी जिल्हा प्रांतपाल इस्माईल पटेल यांची उपस्थिती : ऑक्सिजन कॉन्स्टेटरचे उद्घाटन निपाणी : निपाणी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा सोशल डिस्टन्सनुसार बुधवारी (ता. 22) सायंकाळी 5 वाजता येथील रोटरी हॉलमध्ये होणार आहे. सातारा येथील माजी जिल्हा रोटरी प्रांतपाल इस्माईल पटेल यांच्या हस्ते बेळगाव जिल्हा रोटरीचे माजी सहाय्यक प्रांतपाल विक्रम जैन यांच्या …
Read More »गांधी चौकात उभारणार पुतळा : निपाणी पालिकेकडून पाहणी
3 महिन्यात होणार काम पूर्ण निपाणी : येथील गांधी चौकात बर्याच वर्षापासून महात्मा गांधी पुतळाची प्रतीक्षा होती. अनेक वेळा मागणी करूनही तांत्रिक अडचणीमुळे मागणी पूर्ण झाली नव्हती. अखेर उशिरा का होईना निपाणी नगरपालिकेच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरवासी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta