Monday , September 21 2026
Breaking News

निपाणी

राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत दोशी विद्यालयाचे यश

  यशस्वी खेळाडूंचा सत्कार : विद्यार्थ्यासह शिक्षकांचा आनंदही गगनाला निपाणी (वार्ता) : टुडंट ऑलिम्पिक आसोशिएशनच्या वतीने पुणे(बालेवाडी) येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हालीबॉल व खो-खो स्पर्धेत अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयाच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यबद्दल खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांची भव्य मिरवणूक व सत्कार समारंभ सोमवारी (ता.१७) सकाळी झाला. …

Read More »

फसवणूक, चोरी, वाहतूक कोंडीबाबत निपाणी पोलिसांकडून जनजागृती मोहीम

निपाणी (वार्ता) : शहर आणि ग्रामीण भागात फसवणूक चोरीच्या घटना वाढल्या आहेत. याशिवाय अस्तव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयातर्फे जिल्हा पोलीस प्रमुख, चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी व सहकाऱ्यांनी शहर आणि ग्रामीण भागात याबाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्याला …

Read More »

“भारत जोडो” अभियान कार्यक्रमात निपाणी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा सहभाग

  निपाणी(वार्ता) : चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. कन्याकुमारी पासून राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरु झाली. पुढे ती केरळमध्ये गेले. दोन्ही राज्यांत यात्रेला झालेली अलोट गर्दी पाहून बर्याच लोकांनी, या राज्यांत काँग्रेसला जनाधार असल्याचा सूर लावला. या यात्रेमध्ये निपाणी …

Read More »

‘अरिहंत’च्या विद्यार्थ्यांची राज्य, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

व्यवस्थापकांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार :२५ विद्यार्थ्यांचे यश निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकूण २५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून चेअरमन उत्तम पाटील व संचालिका मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते सदर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील म्हणाले, सीमाभागासह ग्रामीण …

Read More »

बेनाडीतील मधाळे परिवाराकडून अनाथ निराधारांना जीवनावश्यक वस्तू, रोख रक्कमेची मदत

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मधाळे परिवाराकडून भारतीय समाज सेवा संस्था, देवांश मनुष्य समाजसेवा निराधारांचा आधार, मत्तिवडे (ता. निपाणी) या संस्थेला वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त इतर खर्चाला फाटा देऊन जीवनावश्यक वस्तू व रोख रक्कम मदत स्वरूपात देण्यात आली.  राजू मधाळे म्हणाले, आमच्या वडिलांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त, घरामध्ये वडिलांच्या फोटोचे पूजन करून नैवेद्य दाखवून, …

Read More »

करनूरमध्ये एका परप्रांतीयाचा ओढ्यातून वाहून मृत्यू

  कोगनोळी : करनूर तालुका कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना मुकेश राजेश शर्मा वय वर्ष 22 राहणार मगदापूर खिरी, मोहम्मद उत्तर प्रदेश या परप्रांतीयाचा वाहून जाऊन  मृत्यू झाला. कोगनोळी टोलनाक्याच्या पुढे अपघात झाल्यानंतर लोक मारतील या भितीने सैराभैर होहुन दोन परप्रांतीय रस्ता मिळेल तिकडे धावत सुटले. …

Read More »

काम छोटे मोठे नसून त्यात मिळणारा आनंद महत्वाचा

  संजय देसाई : दोशी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन निपाणी (वार्ता) : कोणतेही काम छोटे-मोठे नसते किंवा कमी अधिक महत्त्वाचे नसते तर त्यामधून मिळणारा आनंद आणि सेवेचे समाधान मोठे असते, असे उद्गार निपाणी येथील ज्येष्ठ वृत्तपत्र वितरक संजय देसाई यांनी काढले. मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर (ता. कागल) शाळेत डॉ. ए. …

Read More »

हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी भाविकांची गर्दी

  चोख पोलिस बंदोबस्त : विविध धार्मिक कार्यक्रम कोगनोळी : हलसिद्धनाथ महाराज की जय चांगभलं च्या जयघोषात आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील हालसिद्धनाथ यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंगळवार तारीख 11 रोजी कुर्ली, आप्पाचीवाडी पालखी सवाद्य मिरवणूकीने खडक मंदिरात आणण्यात आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार …

Read More »

’अरिहंत’मध्ये इराकच्या बाळाला जीवदान!

  बेळगावात शस्त्रक्रिया : डॉ. एम. डी. दीक्षित यांना यश निपाणी (वार्ता) : अवघ्या दोन वर्षाच्या बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे कळताच धक्का बसलेल्या पालकांनी सातासमुद्रापार इराकहून बेळगाव गाठले. येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी यशस्वी शखक्रिया करून त्या चिमुकल्याला जीवदान दिले. त्यासाठी बोरगाव येथील युवा उद्योजक …

Read More »

प्राथमिक कृषी पत्तीन संघाकडून ट्रॅक्टरचे वितरण

  सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पतीन संघाकडून सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला ट्रॅक्टरचे पूजन चेअरमन संजय शिंत्रे यांच्या हस्ते होऊन संचालक आप्पासाहेब ढवणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला. यानंतर बोलताना चेअरमन संजय शिंत्रे म्हणाले की, संघाचे सभासद शेतकरी बाबुराव गणू पाटील …

Read More »