चेअरमन उत्तम पाटील : संघातर्फे ट्रॅक्टर वितरण निपाणी : बोरगाव प्राथमिक कृषी संघाकडून शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्याबरोबरच शेती कर्ज, पाईपलाईन कर्ज, ट्रॅक्टर खरेदी कर्ज यासह गरजवंतांना सवलतीच्या दरात कर्ज वितरण करून शेतकर्यांचे हित जोपासण्याचे कार्य करण्यात आल्याचे मत संघाचे चेअरमन युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव …
Read More »आरक्षणामध्ये खुल्या प्रवर्गावर अन्याय
माजी आमदार काकासाहेब पाटील : पत्रकार परिषदेत माहिती निपाणी : राज्य सरकारने जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकीसाठीचे आरक्षण जाहीर केले आहे. यामध्ये तालुका पंचायतीच्या 16 पैकी 8 जागांवर खुल्या प्रवर्गाला संधी दिली आहे. परंतु जिल्हा पंचायतीच्या 6 जागेपैकी केवळ एकाच बेनाडी या मतदारसंघात खुल्या प्रवर्गाला संधी मिळाली आहे. राज्यात भाजपचे …
Read More »हल्याळवर शोककळा : अखेर तीन भावांचेही मृतदेह सापडले
अथणी : तालुक्यातील हल्याळ येथील सदाशिव बनसोडे, परशराम बनसोडे, दरयाप्पा गोपाळ बनसोडे व शंकर बनसोडे हे चार सख्खे भाऊ सोमवारी (ता. २८) कृष्णा नदीत बुडाले होते. मंगळवारी (ता. २९) त्यातील परशराम बनसोडे यांचा मृतदेह सापडला होता. अन्य तिघांचा शोध घेण्यात येत होता. अखेर बुधवारी (ता. ३०) सकाळी उर्वरित तिघा भावांचे …
Read More »मळ्यात 8 फुट मगर आढळली
निपाणी : बेडकिहाळ येथील गळतगा रस्त्याच्या पूर्व भागातील बेल्ले मळ्यात गुरुवारी सकाळी सुमारे 7 ते 8 फुट मगर आढळून आली. परिसरात वावरणार्या तीन मगरींपैकी एक मगर मळ्यात दिसून आल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती मिळताच बेल्ले मळ्यात मगर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यावेळी ही मगर नजीकच्या विहिरीत दिसल्याचे …
Read More »निपाणी येथे घरफोडीत लाखांचा ऐवज लंपास
निपाणी : निपाणी येथील रोहिणीनगरात अज्ञात चोरट्याने घर फोडून दोन लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. घरमालक विनायक पाटील यांनी बुधवारी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विनायक पाटील यांचे मूळ गाव गोंदिकुपी असून त्यांचे आई – वडील गोंदिकुपी येथे राहतात. विनायक पत्नी व मुलांसमवेत रोहिणीनगर येथे भाडोत्री बंगल्यामध्ये राहतात.7 जून रोजी रात्री …
Read More »कोगनोळीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार
कोगनोळी : येथे कागलहून कोगनोळीकडे येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना सोमवार तारीख 21 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. नरसु बापू लोखंडे (वय 45) राहणार कोगनोळी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नरसु लोखंडे हे कोगनोळी फाट्यावरून …
Read More »लसीकरणावरून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक
आंदोलननगर केंद्रातील घटना :150 जणांना दिली लस निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजनांसह लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी निपाणी शहरातील पाच केंद्रावर लसीकरण करण्यात आले. मात्र येथील आंदोलननगर लसीकरण केंद्रावर लसीकरणामध्ये राजकारण होत असल्याचे सांगून नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर या केंद्रावर 150 जणांना लसीकरण करण्यात …
Read More »कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यकच
महावीर बोरण्णावर : शहरात विविध ठिकाणी लसीकरण निपाणी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनातर्फे शहर आणि ग्रामीण भागात लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. अजूनही नागरिकांमध्ये लसीकरणाची भीती व्यक्त होत आहे. पण कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकांनी न घाबरता लस घेतली पाहिजे. सध्या शहर आणि परिसर अनलॉक झाला असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स, …
Read More »पित्यासह दोन मुलींची गळफास घेऊन आत्महत्या
चिक्कोडी : पत्नीच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसल्याने पती आणि दोन तरुण मुलींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टीमध्ये घडली आहे. या संबंधी मिळालेली माहिती अशी कि, बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील पोगत्यानट्टी गावातील चन्नव्वा रंगापुरे (वय ४०) या महिलेचे गेल्या आठवड्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. हा धक्का …
Read More »मत्तीवडे येथील युवक अडकला सिदनाळ बंधाऱ्यातील पाण्यात
बंधाऱ्यावर बघ्याची गर्दी : अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव निपाणी (संजय सूर्यवंशी) : चार ते पाच दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेकाचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. निपाणी तालुक्यातील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. निपाणी तालुक्यातील वेदगंगा नदीवरील अकोळ सिदनाळ बंधारा मागील दोन दिवसापूर्वीच संपूर्ण पाण्याखाली गेल्यामुळे दोन्ही गावचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta