वर्षभर पाण्याची मिटली चिंता : पालिकेने सोडला सुटकेचा विश्वास निपाणी (वार्ता) : निपाणी शहराची जीवनदाहिनी म्हणून ओळखला जाणारा जवाहर तलाव गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुर्ण क्षमतेने भरला आहे. सोमवारी (ता.८) रात्री तलावाची ४६ फुट ६ इंच पाणी पातळी झाली आहे. सांडव्यावर बरगे घातल्याने पाणी पातळीत वाढ झाली …
Read More »‘महात्मा बसवेश्वर सौहार्द’च्या कुन्नूर शाखेचा बारावा वर्धापन दिन
निपाणी (वार्ता) : येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेच्या कुन्नूर येथील शाखेचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. प्रारंभीमहात्मा बसेश्वर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन झाले. शाखासंचालक राजाराम पाटील यांनी स्वागत केले. शाखेचे व्यवस्थापक संजय जाधव यांनी, शाखेकडे 4 कोटी 15 लाख ठेवी, 3 कोटी 70 लाख कर्ज, 12 लाख 19 …
Read More »सौंदलगा हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
सौंदलगा : येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कुरली येथे झालेल्या विभागीय पातळीवरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत अनेक विभागांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून विद्यालयाची क्रीडा परंपरा जोपासलेली आहे. या विद्यालयाने प्रत्येक वर्षी खेळामध्ये विविध ठिकाणी उत्तुंग कामगिरी केलेली आहे. विद्यार्थिनींच्या खेळामध्ये …
Read More »सौंदलगा येथील कै. नागोजी मेस्त्री यांचे स्मरणार्थ दूध व बिस्किटे वाटप
सौंदलगा : येथील मंडल पंचायतीचे माजी सदस्य व ग्रामपंचायत नामवंत कॉन्ट्रॅक्टर, काल कथित कै. नागोजी संतराम मेस्त्री यांचे २ जुलै २०२२ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ नागपंचमी निमित्त, बसव पंचमी म्हणून या दिवशी दिनकर मेस्त्री, विक्रम मेस्त्री, कुमार मेस्त्री यांनी रचनावादी बालक-पालक स्कूलमध्ये पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थ्यांना …
Read More »दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर
कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …
Read More »नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा रयत संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील तहसीलदार कार्यालयात नूतन तहसीलदार म्हणून प्रवीण कारंडे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा चिकोडी जिल्हा रयत संघटनेतर्फे अध्यक्ष राजू पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी रमेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजू पोवार यांनी, निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या विविध समस्या सोडवण्याचे …
Read More »एस. एस. ढवणे (सर) यांचा वाढदिवस शैक्षणिक साहित्याचे वाटप करून साजरा
सौंदलगा : येथील पीएलडी बँकेचे अध्यक्ष, निपाणी एस. एस. ढवणे (सर) यांचा 64 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध 30 रोपे सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या सरकारी जागेमध्ये लावण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, प्राथमिक सरकारी मराठी मुलांच्या व मुलींच्या शाळेमध्ये फळे वाटप करण्यात आली. त्याचबरोबर क्रांतिवीर …
Read More »समाजात एकी राहण्यासाठी पदाचा उपयोग व्हावा
रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : नगारजी पठाण यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : नगरसेवक सद्दाम नगारजी व शेरगुलखान पठाण यांची बेळगाव व चिकोडी जिल्हा वक्फ बोर्डाच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. हि निवड भूषणावह आहेच पण आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाची ही पोहच आहे. यापुढे या पदाचा उपयोग समाजाची उन्नती व …
Read More »हर घर तिरंगा, निपाणीचा तिरंगा!
16 हजार ध्वजांचे उत्पादन : साळुंखे गारमेंटच्या उपक्रम निपाणी (विनायक पाटील) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशभरात ’हर घर तिरंगा’ मोहीम राबविली जात आहे. घरोघरी तिरंगा डौलाने फडकणार आहे. या ध्वजाच्या निर्मितीमध्ये निपाणीकरांचा वाटा महत्त्वाचा ठरत आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागात पुरविल्या जाणार्या ध्वजांचे उत्पादन निपाणी येथील …
Read More »चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली
बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेले आहेत. चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ झाली आहे. राजापूर बॅरेजमधून 41167 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीत 16245 क्युसेक्स पाण्याचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta