रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला : निपाणीत मंडप शुभारंभ निपाणी(वार्ता) : नवरात्रोत्सव हा अतिशय प्राचीन सण असून याला भारतात अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे असत्यावर सत्याचा झालेल्या विजयाचे प्रतीक आहे. हा नवरात्रोत्सवात तुम्हा सर्वांवर दुर्गा मातेची कृपादृष्टी राहावी, हीच प्रार्थना असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. येथील …
Read More »पद्माकर पाटील, शशिकांत चौगुले यांचा सत्कार
कोगनोळी : येथील रहिवासी पद्माकर पाटील उर्फ संजू आक्कोळे, शशिकांत चौगुले यांचा सेवा निवृत्ती निमित्त पुण्यातील कोगनोळीकर ग्रुपतर्फे सत्कार केला. दोघांनीही 30 वर्षापेक्षा जास्त शासकीय विभागात मोलाचे योगदान देऊन जबाबदारी पार पडली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन समीर पाटील तर सूत्रसंचालन बबन पाटील यांनी केले. पुण्यातील हार्वेस्ट गार्डन क्लब येथे दिपक पाटील, …
Read More »नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करू : माजी मंत्री वीरकुमार पाटील
नवरात्र नियोजन बैठक संपन्न कोगनोळी : कर्नाटकासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव सर्व गावकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करु, मंदिर व मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, भाविकांना दर्शनाची सोय व्यवस्थित व्हावी, नवरात्र काळात होणाऱ्या आरती वेळी मंदिर परिसरात वाहनांना येण्यास बंदी करावी. …
Read More »हंचिनाळ रस्ता उपोषण कार्यक्रमातील विरोधकांचे आरोप बिन बुडाचे
कोट्यावधी रुपयाची विकास कामे झाल्यानंतरही सदर वक्तव्य म्हणजे वैचारिक दिवाळखोरी त्या वक्तव्याचा हंचिनाळ भाजपाच्या वतीने जाहीर निषेध हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी रस्त्याची त्वरित डांबरीकरणाच्या मागणीसाठी 16 सप्टेंबर रोजी उपोषण कार्यक्रमात एका सहभागी व्यक्तीने भागाचे लोकप्रतिनिधीने रस्त्याचे काम जाणीवपूर्वक दुर्लक्षित केल्याचा आरोप केला होता. सदर आरोप बिनबुडाचा व राजकीय दृष्टीने …
Read More »बोरगाव ’अरिहंत’ने ठेवीच्या एक हजार कोटीचा टप्पा ओलांडला
संस्थापक अध्यक्ष सहकार रत्न रावसाहेब पाटील : बोरगाव अरिहंत संस्थेची 32 वी वार्षिक सभा निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकर्यांच्या हितासाठी 1990 साली ज्या उद्देशाने आपण संस्था स्थापना केली. हा उद्देश सफल झाला आहे. सहकार क्षेत्रात काम करताना राजकारण विरहित संस्था चालविल्याने अरिहंत संस्था राज्यात नावलौकिक मिळवली आहे. …
Read More »निपाणीतील जाधवमळा वाणी मठाला वाली कोण?
निपाणी : निपाणी नगरपालिकेच्या हद्दीत असणार्या व निवडणुकीपूरता वापर होणार्या जाधव मळ्यातील लोकांची परिस्थिती आदिवासी लोकांच्या सारखी झालेली आहे, लकडी पुलाजवळील पूल सखल भागात असल्यामुळे वाहतुकीस हा पूल धोकादायक बनलेला आहे, ऊस वाहतुक, तंबाखू वाहतूक, बुरुम वडविणारे डपंर वाहतूक तसेच किरकोळ वाहने चालवणे देखील अवघड झालेले आहे, त्याचबरोबर लकडी पूल …
Read More »‘रवळनाथ’ची कामगिरी सहकाराला मार्गदर्शक
प्राचार्य डॉ. पी.एम. हेरेकर : निपाणी शाखेत सत्कार समारंभ निपाणी (वार्ता) : अवघ्या २५ वर्षात १० शाखा आणि ३६५ कोटी ठेवींचा टप्पा पार केलेल्या तसेच आधुनिक डिजीटल बँकींग प्रणाली घेऊन कामकरणारी रवळनाथ हौसिंग फायनान्सची कामगिरी संपूर्ण सहकारी जगताला मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार निपाणी शाखा अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. एम. हेरेकर …
Read More »भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी आम आदमीचे काम
डॉ. राजेश बनवन्ना : निपाणीत २० रोजी सभेचे आयोजन निपाणी (वार्ता) : दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली तसेच पंजाबमध्ये एकहाती सरकारच्या माध्यमातून पारदर्शक कारभार सुरू आहे. देश भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी आम आदमी पार्टीची गरज आहे. त्यासाठीच देशात या पक्षाचा विस्तार होत आहे. निपाणी भागातही …
Read More »हंचिनाळ ते कोगनोळी रस्ता लोकप्रतिनिधी व पीडब्ल्यूडी खात्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षित
अनिल कुरणे यांचा आरोप हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ ते कोगनोळी या रस्त्याच्या दयनीय अवस्थेची दखल घेण्याच्या उद्देशाने हंचिनाळ ग्रामस्थांच्या वतीने बेमुदत उपोषण शुक्रवार दि. 16 पासून सुरू करण्यात आले होते. सदर उपोषण श्री. तायगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले. यावेळी बोलताना अनिल कुरणे म्हणाले की, या भागाचे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक …
Read More »जीवन गौरव पुरस्काराने राजेंद्र पणदे सन्मानित
निपाणी (वार्ता) : येथील आर्किटेक ऑफ इंजिनियर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. यावेळी येथील ज्येष्ठ अभियंते राजेंद्र पणदे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन बोरगावमधील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र देऊन गौरवण्यात आले. प्रारंभी असोसिएशनचे सदस्य व माजी सभापती अजय माने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta