आतापर्यंत रेखाटलेली 60 चित्रे : 5 वर्षापासून जोपासलेला छंद निपाणी (विनायक पाटील) : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. त्यातूनच आपली कला सर्वासमोर आणण्यासाठी धडपडत असतात. त्यातून काहीजण अर्थार्जन करून आपला उदरनिर्वाह करतात. पण आडी येथील निवृत्त मुख्याध्यापक सर्वोत्तम मधाळे यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न …
Read More »मनीषा सुनील शेवाळे यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील रहिवासी मनीषा सुनील शेवाळे यांना 25 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. सामाजिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित ’भीमपर्व’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री …
Read More »मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद : छत्रपती संभाजीराजे
निपाणीतील शिवपुतळ्यास भेट निपाणी (वार्ता) : निपाणी हे शहर कर्नाटक सीमाभागात असले तरी या परिसरात मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक आहेत. त्यामुळे दरवर्षी या परिसरात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी केली जाते. शेकडो कार्यकर्ते शिवजयंतीसह विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांचे हे शिव कार्य कौतुकास्पद आहे. यापुढील काळातही मराठी भाषकांच्या आपण सदैव …
Read More »बहुजन समाजाने संघर्ष करण्याची गरज!
श्रीकांत होवाळ : बहुजन क्रांती मोर्चातर्फे संमेलन निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने सामान्य व्यक्तीलाही व्यवस्थेला जाब विचारण्याचा अधिकार दिला आहे. याची आठवण करून देताना सध्याच्या काळात कुणीच काही बोलताना दिसत नाही. त्यामुळे सरकार निर्ढावले आहे. असलेल्या व्यवस्थेविरोधात बोलण्याची हिंम्मत ठेवा, असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्र …
Read More »निमंत्रितांच्या कवितांनी रसिक चिंब
पुस्तक प्रकाशनाचे निमित्त ः कर्नाटक, महाराष्ट्रातील कविंचा सहभाग निपाणी (वार्ता) : ‘जेंव्हा येतो कावळा, तेंव्हा जगतो तुमचा गाव’ ‘आमची तेंव्हा बोंब असते राव जेव्हा होतो गोळा गाव’ ही ग्रामीण भागातील ‘कावळा’ कविता सादर करून कारदगा येथील प्रकाश काशिद यांनी रसिकांतून वाहवा मिळविली. जगण्या मरण्यातच कविता असते. प्रत्येकाची स्वप्ने वेगळी असतात …
Read More »अलीकडच्या काळात चळवळींची धार बोथट : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
‘जीवनरंग’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : ‘जेव्हा गातो मी भिमाचे गाणे, तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात डॉ. अच्युत माने’!, ‘करू नका माझ्या भिमाचा स्वप्नभंग’ डॉ. अच्युत माने यांच्या जीवनाचे आहेत अनेक ‘रंग’, या काव्यपंक्ती ने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून निपाणी करांच्या टाळ्या मिळवल्या. येथील …
Read More »गोंदिकुपीतील शर्यतीत रणजीत पाटील यांची बैलगाडी प्रथम
हनुमान जयंतीनिमित्त आयोजन : दिवसभर विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : गोंदिकुपी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये रणजीत पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार एक रुपये आणि निशान पटकाविले. त्या शर्यतीत नितीन पाटील आणि रोहित पाटील यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ३ हजार रुपये व …
Read More »एक मुखाने बोला, जय जय हनुमान! निपाणीत हनुमान जयंती साजरी
धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात शनिवारी (ता.16) हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयार करण्यात आली होती. यानिमित्त विविध मंडळे, ट्रस्ट आणि मंदिर प्रशासनाकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजल्यापासून अनेक मंदिरात ’एक मुखाने बोला, जय जय हनुमान’चा गजर सुरू होता. दिवसभर शहर …
Read More »बहुजन क्रांती मोर्चातर्फे रविवारी तालुकास्तरीय संमेलन
जरारखान पठाण : रॅलीचेही आयोजन निपाणी (वार्ता) : विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे रविवारी (ता.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची जयंती, तालुका स्तरीय संमेलन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी निपाणी व परिसरातील बहुजन समाजातील नागरिकांनी …
Read More »बोगस लाभार्थीवर कारवाई न झाल्याने उपोषण
माजी सैनिक सदाशिव शेटके यांचा इशारा : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन निपाणी (वार्ता) :गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरात अनेक गावातील घरासह पिकांचे नुकसान झाले होते. त्या काळात हदनाळ (ता. निपाणी) येथील अनेक घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ग्रामपंचायतीतर्फे सर्वे करून त्यातील काहींचे कमी नुकसान होऊनही अधिक भरपाई दिले गेले तर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta