बेळगाव : मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक, निपाणीचे सुपुत्र महादेव मोरे यांचे आज पहाटे 21 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाला आहे. सकाळी दहा वाजता त्यांच्या निपाणी माने प्लॉट येथील घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. ग्रामीण मराठी साहित्यिक आणि लेखक महादेव मोरे यांचा जन्म 2 एप्रिल 1938 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव …
Read More »शहरातील खड्डे बुजवण्यासाठी निपाणी नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : महिनाभर झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. आता गणेशोत्सव केवळ पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवापूर्वीच नगरपालिकेने शहर आणि उपनारातील खड्डे मुजवून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन शासन नियुक्त नगरसेवकांनी नगरपालिका आयुक्त दीपक हारदी यांना मंगळवारी (ता.२०) दिले. निवेदनातील …
Read More »निपाणीला नियोजनबद्ध पाणीपुरवठा होणार
खासदार प्रियांका जारकीहोळी; जवाहर तलावात गंगापूजन निपाणी (वार्ता) : पडलेल्या दमदार पावसामुळे जवाहर तलाव भरून सांडव्यावरून वाहिला आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही. याशिवाय वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागांनेही यंत्रणा व्यवस्थितपणे हाताळणे आवश्यक असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शनिवारी …
Read More »विमा कंपनीने लाभार्थींची रक्कम देण्यासाठी ‘रयत’चा मोर्चा
निपाणी (वार्ता) : जिल्ह्यातील काही विमा कंपनीनी जनतेचे पैसे भरून घेऊन त्यांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे न्यायालयाने विमा कंपनीची मालमत्ता विकून लाभार्थींना त्यांचे पैसे परत द्यावे, यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या …
Read More »शेतकरी हुतात्मा स्मारकाला निधी न दिल्यास धरणे आंदोलन
हुतात्मा स्मारक समिती : नगरपालिकेला निवेदन निपाणी (वार्ता) : येथील आंदोलन नगरात तंबाखू पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी ४० वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामध्ये १३ शेतकरी हुतात्मा झाले. त्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक उभारण्याची मागणी नगरपालिकेसह लोकप्रतिनिधीकडे स्मारक समितीने केली आहे. याबाबत निवेदन देऊनही निधी न मिळाल्याने नगरपालिकेने ५ …
Read More »नागरिकांच्या पाण्यापेक्षा गंगा पूजनाची गडबड
विलास गाडीवड्डर यांचे टीकास्त्र : काँग्रेस-राष्ट्रवादीसह भाजपला केले लक्ष निपाणी (वार्ता) : आपल्या नगराध्यक्षासह नगरसेवक काळात तलावातील पाणी पातळी कमी होऊनही शहर उपनगराला सुरळीत पाणीपुरवठा केला होता. पण गेल्या दोन वर्षापासून नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. असे असताना यंदा तलाव भरला असून गंगा पूजन करण्यात स्थानिक व वरिष्ठ …
Read More »डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपावा : खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज
निपाणीत डॉ. आंबेडकर शताब्दी महोत्सवाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशातील राजकारण आणि समाजकारणात शाहू, फुले आंबेडकरांचे मोठे कार्य झाले आहे. डॉ. आंबेडकर हे संविधान ज्ञानक होते. शाहू महाराजांनी केलेले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज …
Read More »कोलकात्ता प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करा; आयएमएची मागणी
निपाणीतील दवाखाने दिवसभर बंद निपाणी (वार्ता) : कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ शनिवारी (ता.१७) निपाणी मेडिकल मेडिकल असोसिएशनतर्फे निषेध रॅली काढण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता एक दिवस काम बंद ठेवण्यात आले. या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार प्रवीण कारंडे यांना …
Read More »मतदारसंघाचा कायापालट करू : खासदार प्रियांका जारकीहोळी
यरनाळ ग्रामपंचायतचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून खासदारपदी निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पालकमंत्री सतीश जारकीहोळी नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकास गंगा आणू, अशी ग्वाही खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली. यरनाळ येथे बेळगाव जिल्हा पंचायत, पाणी तालुका पंचायत आणि ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी …
Read More »गुणवत्ता पूर्ण शिक्षणात ‘रयत’ अग्रेसर
डॉ. एम. बी. शेख; कुर्ली हायस्कूलमध्ये नवीन वर्ग खोल्यांचा पायाभरणी निपाणी (वार्ता) : रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी शिक्षण संस्था असून गुणवत्तेच्या बाबतीत रयतमध्ये कधीही तडजोड केली जात नाही. काळानुसार शिक्षणासाठी आवश्यक विविध प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात रयत शिक्षण संस्था नेहमी अग्रेसर असल्याचे मत रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागीय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta