मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या समस्यावर चर्चा निपाणी (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबत होणाऱ्या अन्यायासह मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि देशातील शेतकऱ्यांच्यावर होत असलला दूर करण्यासाठी …
Read More »जनावरांना चारा वाटपास प्रारंभ
रयत संघटनेच्या मागणीची दखल; प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो चारा निपाणी (वार्ता) : निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात उन्हाळ्यात चारा आणि पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत रयत संघटने तर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन प्रशासनातर्फे बेळकुड येथून शेतकऱ्यांना चारा देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला २० …
Read More »केंद्रात काँग्रेस सत्तेची गरज : पालकमंत्री सतीश जारकीहोळी
निपाणीत काँग्रेस मेळावा निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या जाहीर नाम्यातील पाचही योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आधार लागला आहे. केंद्रात सत्ता आल्यास आणखीन नवनवीन योजना राबवू, असे आश्वासन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.२९) मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात काँग्रेस पक्षा …
Read More »रंगात, रंगली निपाणी
अबालवृद्धांनी लुटला आनंद निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरात शनिवारी (ता.३०) रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळाला. सकाळी सात पहिल्यापासूनच बालचमू, युवक, तरुणी आणि महिलांनी विविध रंगांची मुक्त हस्ते उधळण केली. तर लहान मुलांनी आकर्षक पिचकान्यांमधून एकमेकांवर रंग उडवून रंगपंचमीच्या आनंद लुटला. शहरातील चौका चौकात संगीताच्या तालावर मनमुरादपणे नृत्य करत होते. …
Read More »ज्वारीच्या पिकं व झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी; 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी
निपाणी : निपाणी समाधीमठ रोड सुतार ओढा शेजारी असणारी मधुसूदन (राजन) शंकरराव चिकोडे यांच्या पिकाऊ शेत जमीन मधील कापुन ठेवलेली ज्वारी व कडबा यास आज दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे जवळपास 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी शेतकरी रयत यांची झाली आहे. या परिसरात गुंठेवारी प्लाॅट …
Read More »कर्नाटक रयत संघटनेची महाराष्ट्रात धाव
जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने लोकसभेच्या मैदानात निपाणी (वार्ता) : भादोले, (ता. हातकणगले) येथे भटक्या विमुक्त संघटना, यशवंत क्रांती संघटना, जिद्द बांधकाम कामगार संघटना, नरवीर उमाजी नाईक संघटना, बळीराजा पार्टी आणि कर्नाटकमधून रयत संघटना आदींनी एकत्र येऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जय शिवरायचे अध्यक्ष शिवाजी माने यांचे नाव …
Read More »निपाणीतील ‘फॅशन उमंग’ कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
निपाणी (वार्ता) : येथील एमआयटी संस्थे तर्फे येथील महर्षी वाल्मिकी समुदाय भावनांमध्ये ‘फॅशन उमंग’ आणि वेशभूषा प्रदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील घाळी कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते. संस्थेच्या प्रमुख पद्मिनी मोरबाळे यांनी, सलग आठ वर्षे शहरात ‘फॅशन उमंग’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात …
Read More »निपाणीत आचार्य श्री. आर्यनंदी गुरुदेव यांची जयंती
निपाणी (वार्ता) : येथील १००८ आदिनाथ सैतवळ जैन मंदिल आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था,शाखा कर्नाटक विभाग आयोजित तीर्थरक्षा शिरोमणी १०८आचार्यश्री आर्यनंदि गूरूदेव यांच्या ११७ जन्मोत्सवानिमित्त शेतवाळ गल्ली जैन मंदिर येथे वात्सल्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन, जयमाला व आरती करून झाल्यानंतर १००८ आदिनाथ जैन सैतवळ मंदिराच्या …
Read More »निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर अभिनंदन पाटील यांची निवड
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष, साखर व्यवसायातील उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांची बेळगाव येथील एस. निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटवर खासगी तत्त्वावरील विभागात सदस्य पदी बिनविरोध निवड झाली आहे. सन २०२४-२५ ते २०२८-२९ या सालासाठी ही निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी एम. एन. मणी यांनी सांगितले. चिक्कोडी …
Read More »निपाणीत दहावी परीक्षेला २७ विद्यार्थी गैरहजर
परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी ; १२ केंद्रावर व्यवस्था निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात दहावीच्या परीक्षेला सोमवारी (ता.२५) सुरुवात झाली. शिक्षण विभागाने यावर्षी राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाला निपाणी विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta