निपाणी (वार्ता) : चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांना बुडाच्या अध्यक्षपदासाठी मुदत वाढ मिळाली आहे. त्याबद्दल त्यांचा माजी नगरसेवक संघटनेमार्फत त्यांचा येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार करण्यात आला. चिंगळे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सिद्धरामय्या सरकारने जनतेच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. काँग्रेसचा सैनिक म्हणून आपण …
Read More »विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक
पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर विचार करण्यासह शोध घेण्याची शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारल्यास समाजाला नवी दिशा देऊ शकतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. पडलिहाळ येथील मराठी शाळेचे …
Read More »बोरगावमधील हावले कुटुंबीयांचे आधारवड नरसू हावले यांचे निधन
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, श्री. सिद्धेश्वर क्रेडिट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांचे वडील नरसू अण्णाप्पा हावले (वय ८६) यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. मनमिळाऊ असलेल्या हावले यांच्या निधनामुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हावले कुटुंबीयांचे आधारवड …
Read More »निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी संयोजित पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संधी
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात टाऊन प्लॅनिंगच्या अध्यक्ष पदासाठी एकूण ९ जणांची फेर निवड झाली आहे. त्यामध्ये येथील टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. पाटील यांनी आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत टाऊन प्लॅनिंगच्या अथॉरिटी कार्यालयाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली …
Read More »लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक सुशिक्षित कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी नगरपालिकेचे सर्व कर वेळेत भरले जातात. तरीही तेथील नागरिकांना रस्ते, गटारी, पथदीप व पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध …
Read More »बोरगाव येथील धनगरी ढोलवादन स्पर्धेत निडगुंदी येथील ‘बेंकी बबलादी’ मंडळ सर्वोत्तम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाशीखान वालुग मंडळातर्फे वाशिखान मंदिरात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धनगरी ढोल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातील मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निडगुंदी येथील बेंकी बबलादी वालु मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि शिल्ड पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन पृथ्वीराज …
Read More »निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने
आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात सोमवारी (ता.२) सायंकाळी भक्तिमय वातावरणात होलिका दहनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी पोळी-दानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला भाविकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेणी ऐवजी परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी …
Read More »निपाणी बस स्थानकात अस्वच्छ स्वच्छतागृह; तरीही दुप्पट रक्कम आकारून प्रवाशांची लूट
निपाणी (वार्ता) : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून स्वच्छतागृह वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. त्याची चौकशी करून प्रवाशांना मोफत सुविधा देण्याची मागणीही येथील मानवाधिकार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय गॅरंटी योजना कमिटी …
Read More »मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर; सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस
जागतिक वन्य दिन विशेष जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दरवर्षी ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. याचा उद्देश नष्ट होणाऱ्या प्रजातींविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. परंतु वाढते जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक दुर्मिळ प्राणी …
Read More »‘पंचहमी’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करावे
गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी (वार्ता) : राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर पंचहमी गॅरंटीमधून सर्वच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहे. ही योजना निरंतरपणे सुरू राहणार असून विरोधकांच्या अफवावर लाभार्थी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ही योजना आणखीन प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील सर्वच घरासमोर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta