देवीचा चांदीचा मुखवटा पादुका, अलंकाराची चोरी संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री मंदिराचा शटरचा कडीकोंयडा तोडून चोरांनी देवीचा चांदीचा मुखवटा, पादुका, छत्री देवीचे सोन्याचे अलंकार अदमासे किंमत २.५ लाख रुपयांची चोरी करुन पोबारा केला आहे. चोरीच्या घटनेची समजलेली माहिती अशी, कणगला श्री रेणुकादेवी मंदिरात गुरुवारी मध्यरात्री चोरांनी …
Read More »सरकारी दवाखान्याला आता “नो इर्मजन्सी”
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शासकीय रुग्णालयाला जाण्याचा मार्ग खडतर बनला आहे. या मार्गावरुन रुग्णवाहिका जाऊ शकत नाही. रुग्णवाहिकेला शासकीय रुग्णालयाला जाण्यासाठी संकेश्वर बसस्टॅंड, निडसोसी कमान, निडसोसी रस्ता, अंकले रस्ता ते शासकीय रुग्णालय असा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत. रुग्णाची परिस्थिती नाजूक असेल तर “नो …
Read More »संकेश्वरातून ईटीची हकालपट्टी करा : राजू बांबरे
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील लोक विकास कामाच्या आणि स्वच्छतेच्या नावाने शिमगा करताहेत. याला मुख्याधिकारी जगदीश ईटी हेच कारणीभूत ठरल्याने त्यांच्या हकालपट्टी करायला हवी असल्याचे माजी नगरसेवक राजू बांबरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, मुख्याधिकारी जगदीश ईटी यांच्या कामाची पध्दत एक काम बारा महिने थांब असल्यामुळे गावात विकास कामे …
Read More »संकेश्वरी मिर्ची लय भारी….
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरी मिर्चीने आपला ठसका आणि झणझणीतपणा कायम राखत यंदा देखील संकेश्वरी मिर्चीने दरात नंबर वन कायम केलेले दिसताहे. त्यामुळे बाजारात संकेश्वरी मिर्ची लय भारी ठरली आहे. तीन दशकापूर्वी संकेश्वरी मिर्चीने अख्खी मुंबई बाजारपेठ काबीज केल्याचे आजही सांगितले जात आहे. त्यावेळी संकेश्वर राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये संकेश्वरी …
Read More »संकेश्वरात लिंबूच्या दरात वाढ!
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कागदी लिंबूला लोकांत मोठी मागणी दिसताहे. उन्हाचा चढता पारा लिंबू दरात वाढ करणारा ठरला आहे. बाजारात लिंबूची आवक घटली असून दरवाढ झालेली दिसत आहे. संकेश्वरात यंदा लिंबू दरांने उच्चांक गाठला असून कागदी लिंबूचा दर शेकडा ५०० ते १२०० रुपये झाला आहे. किरकोळ लिंबू विक्री दहा-बारा …
Read More »संकेश्वरात श्री कालिकादेवी जात्रामहोत्सव
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री कालिकादेवी देवस्थान जिर्णोध्दार ट्रस्ट कमिटीतर्फे श्री कालिकादेवी यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. आज चैत्र पंचमीला सकाळी देवीला महाभिषेक करण्यात आला. महामंगल आरती झाले नंतर गावातील प्रमुख मार्गे श्री कालिकादेवीचा पालखी उत्सव काढण्यात आला. यामध्ये रामबाग, अँथनी येथील मोहनेश आचार्य समुहाने परंपरागत …
Read More »संकेश्वरात देवरदेवांग दासीमयन्नावर जयंती उत्सव
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री बनशंकरी देवालयात कोष्टी (देवांग) समाजातर्फे देवरदेवांग दासीमयन्नावर यांची 1043 वी जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. संकेश्वर नेकार हटकर समाजाचे अध्यक्ष दुंडेश शिडल्याळी यांनी देवरदेवांग दासीमयन्नावर प्रतिमेचे पूजन केले. यावेळी बोलताना समाजाचे माजी अध्यक्ष अप्पासाहेब हेदुरशेट्टी म्हणाले आद्य वचनकार, नेकार संत देवरदेवांग दासीमयन्नावर यांची जयंती …
Read More »संकेश्वरात श्री रेणुकादेवी आंबील कार्यक्रम भक्तीमय वातावरणात
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संसुध्दी गल्लीतील सौ. लक्ष्मीबाई बाबू कासारकर यांच्या निवासस्थानी श्री रेणुकादेवी (आंबील) महाप्रसाद कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी सुभाष कासारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन देवीची पूजा करून महाप्रसादाचे पूजन केले. श्रींच्या हस्ते प्रसाद पूजनानंतर महाप्रसाद वाटप …
Read More »संकेश्वरात मंत्रीमहोदयांच्या कार्यक्रमाला “नो पब्लिसिटी”
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील साईनाथ चित्रपटगृहाजवळच्या ओढ्यावरील ब्रिज (पूल) निर्माण कार्याचा नारळ राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी फोडला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर पूल निर्माण आणि तेथील २४ मिटर रस्ता रुंदीकरण कामासाठी ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. मंत्री उमेश कत्तीं संकेश्वरच्या सर्वांगिण …
Read More »एल. के. खोत काॅलेजमध्ये सॅनिटरी पॅडची सोय : डॉ. स्मृती हावळ
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री दुरदुंडीश्वर विद्या संवर्धक संघ संचलित एल. के. खोत वाणिज्य महाविद्यालयात सुपंथ मंचच्या वतीने सॅनिटरी पॅडची सोय करण्यात आल्याची माहिती डॉ. स्मृती हावळ यांनी दिली. स्त्रीरोगतज्ञ डॉ. सुरेखा हावळ यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. मंदार हावळ यांनी सुपंथ मंचच्या वतीने एल. के. खोत काॅलेजला सॅनिटरी पॅड डिस्पेन्सरी बहाल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta