एसआयटीच्या अहवालात कृष्णा, धरम सिंहांचीही नावे बंगळूर : गरज पडल्यास केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अटक करू, या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना कुमारस्वामी यांनी, मला अटक करण्यासाठी शंभर सिद्धरामय्या जन्माला यावे लागतील, असा पलटवार केला. श्री साई व्यंकटेश्वर मिनरल्स कंपनीला खाणकामाचे बेकायदेशीर कंत्राट दिल्याप्रकरणी आरोपपत्र …
Read More »आवश्यकता भसल्यास कुमारस्वामीना अटक करू
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; राज्यपालांवर पक्षपाताचा आरोप बंगळूर : गरज भासल्यास न डगमगता माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अटक करू, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी सांगितले. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात श्री साई वेंकटेश्वर मिनरल्स कंपनीला ५५० एकर खाण लीज देऊन खाण आणि खनिज नियमांचे उल्लंघन केल्याचा कुमारस्वामी यांच्यावर …
Read More »माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या वाढदिवस; विविध कार्यक्रमांचे आयोजन
खानापूर : खानापूर तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार व खानापूर तालुका डॉक्टर अंजलीताई फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांचा उद्या गुरुवार दि. 22 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्ष व अंजलीताई निंबाळकर फाउंडेशन तथा हितचिंतकांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने उद्या …
Read More »दीन-दलित समर्थक असल्यानेच भाजपचे बिनबुडाचे आरोप
मुख्यमंत्री सिध्दरामय्या; राजीव गांधी, देवराज अरस जयंतिनिमित्त अभिवादन बंगळूर : आम्ही लोकाभिमुख असल्यामुळे भाजप माझ्यावर खोटे आरोप करत असल्याचा संताप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी मुख्यमंत्री देवराज आरस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर बोलताना त्यांनी या दोन्ही नेत्यांच्या योगदानाचे स्मरण केले. …
Read More »कुमारस्वामीविरुध्द आरोपपत्र दाखल करण्यासाठी परवानगी द्या; एसआयटीची राज्यपालाना विनंती
बंगळूर : मुडा घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. २००७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर श्री साई वेंकटेश्वर मिनरल्स कंपनीला ५५० एकर खाण लीज देऊन खाण आणि …
Read More »मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक महादेव मोरे यांचे निधन
बेळगाव : मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक, निपाणीचे सुपुत्र महादेव मोरे यांचे आज पहाटे 21 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाला आहे. सकाळी दहा वाजता त्यांच्या निपाणी माने प्लॉट येथील घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. ग्रामीण मराठी साहित्यिक आणि लेखक महादेव मोरे यांचा जन्म 2 एप्रिल 1938 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव …
Read More »शहरातील खड्डे बुजवण्यासाठी निपाणी नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : महिनाभर झालेल्या पावसामुळे शहर आणि उपनगरातील रस्त्यावर अनेक लहान मोठे खड्डे पडले आहेत. आता गणेशोत्सव केवळ पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उत्सवापूर्वीच नगरपालिकेने शहर आणि उपनारातील खड्डे मुजवून सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन शासन नियुक्त नगरसेवकांनी नगरपालिका आयुक्त दीपक हारदी यांना मंगळवारी (ता.२०) दिले. निवेदनातील …
Read More »निपाणीला नियोजनबद्ध पाणीपुरवठा होणार
खासदार प्रियांका जारकीहोळी; जवाहर तलावात गंगापूजन निपाणी (वार्ता) : पडलेल्या दमदार पावसामुळे जवाहर तलाव भरून सांडव्यावरून वाहिला आहे. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाई भासणार नाही. याशिवाय वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने शहर आणि उपनाराला पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागांनेही यंत्रणा व्यवस्थितपणे हाताळणे आवश्यक असल्याचे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शनिवारी …
Read More »विमा कंपनीने लाभार्थींची रक्कम देण्यासाठी ‘रयत’चा मोर्चा
निपाणी (वार्ता) : जिल्ह्यातील काही विमा कंपनीनी जनतेचे पैसे भरून घेऊन त्यांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे न्यायालयाने विमा कंपनीची मालमत्ता विकून लाभार्थींना त्यांचे पैसे परत द्यावे, यासाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयावर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या …
Read More »खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे विविध खात्याला निवेदन सादर
खानापूर : खानापूर व परिसरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. खानापूर शहरांमध्ये अनेक, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे असून त्या सर्वांची आतापासूनच जोरदार तयारी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर खानापूर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अध्यक्ष पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी विविध मागण्यांसाठी विविध खात्याच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta