बेंगळुरू : कर्नाटकातील भाजपच्या युवा मोर्चा समितीचे सदस्य प्रवीण नेत्तर यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. बसवराज बोम्मई म्हणाले की, प्रवीण नेत्तर यांच्या हत्येचा तपास आम्ही लवकरच एनआयएकडे सुपूर्द करणार आहोत. भाजप नेते प्रवीण नेत्तर यांची २६ जुलैला कर्नाटकच्या सुलिया येथे हत्या करण्यात आली …
Read More »युवकांनी देशसेवेकडे वळावे
डॉ. अच्युत माने : मेजर गजानन चव्हाण यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात संघटना असेल तर ते कार्य नेहमी तडीस जाते. त्याचे खरे कौशल्य जवानांमध्ये आहे. खऱ्या अर्थाने प्रातिनिधीक स्वरुप हा देशाचा सन्मान आहे. आजच्या तरुण पिढीला आदर्शवत वाटावा असा ऐतिहासिक ठेवा मेजर गजानन चव्हाण यांनी निर्माण केला आहे. …
Read More »जत्राट येथील ८६ घरे त्वरित लाभार्थ्यांना सुपूर्द करा
राजेंद्र वड्डर : जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : सन २००५ सालापासून जत्राट येथील पूरग्रस्त लाभार्थ्यांना घरे वितरण करण्यात येत आहे. पण ते गेल्या १७ वर्षांपासून मिळालेली नाहीत. त्यामुळे सदर घरे वितरणात झालेल्या विलंबाबाबत ताबडतोब चौकशी करून लाभार्थ्यांना घरे वितरण करण्याची मागणी भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वड्डर पवार …
Read More »४८ तासातील दुसऱ्या हत्येनंतर मंगळूरमध्ये तणाव
प्रतिबंधात्मक आदेश, तणावपूर्ण परिस्थितीत दफन बंगळूर : गुरूवारी (ता. २८) रात्री सुरतकल येथे हत्या झालेल्या मोहम्मद फाजिल (वय २३) च्या हल्लेखोरांची ओळख पटवून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू असतानाच, त्याच्या पार्थिवावर मंगलपेठे येथे जवळच्या मशिदीत धार्मिक विधींसह अंतसंस्कार करण्यात आले. गुरूवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी सुरतकल येथे त्याची …
Read More »संकेश्वरात उन्ह पाऊस अन् विजांचा गडगडाट…
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांना आज विचित्र हवामानाचा अनुभव घेता आला. सकाळी पावसाच्या तुरळक सरी, दुपारी उन्हाच्या काहिलीने लोकांना परेशान केले अन् सायंकाळी विजांच्या कडकडाटातसह तुरळक पाऊस बरसला. आजच्या विचित्र हवामानाची लोकांत चांगलीच चर्चा केली जात आहे. तरण्या पावसानंतर पुष्य नक्षत्र काळात बरसणाऱ्या म्हातारा पावसाची एंट्री संथगतीने झालेली दिसत …
Read More »निपाणी तालुक्यात शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त
निपाणी : गेले 8 दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी सोयाबीन भुईमूग, मक्का पेरणी केलेल्या शेतामध्ये बैलजोडीच्या सहाय्याने कोळपी मारण्याच्या कामात व्यस्त असताना दिसत आहेत. तर कांही ठिकाणी हाताने ओढून कोळपी मारण्याचे काम करीत आहेत, कोळपी मारून झालेल्या वावरामध्ये लागलीच पाठीमागुन खुरप्याने भांगलन करून शेतीशिवारे स्वच्छ ठेऊन पिके जोमाने डोलताना …
Read More »डेप्युटेशनवर असलेल्या डॉक्टरांना त्वरित ड्युटीवर हजर करा
आपचे तहसीलदारांना निवेदन; इतर खात्यातीलही असे प्रकार होणे नाही ही विनंती खानापूर (विनायक कुंभार) : खानापूर, नंडगड आणि पारीश्वाड येथिल सरकारी रुग्णालयातील पाच डॉक्टर गेल्या बऱ्याच महिन्यापासून डेप्युटेशनवर आहेत, डॉक्टरांची कमतरता असून देखील नियमबाह्य पद्धतीनं ते गैरहजर आहेत त्यांना त्वरित सेवेत हजर होण्यासाठी नोटीस द्यावे, अशा मागणीचे निवेदन आपच्या वतीने …
Read More »संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे शिवअष्टोत्तर पूजा
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर स्विमिंग ग्रुपतर्फे ग्रामदैवत श्री शंकराचार्य मठात श्रावण मासारंभ निमित्त शिवअष्टोत्तर (शतकावली) पूजा आरंभ करण्यात आली आहे. शिवअष्टोत्तर पूजा पुरोहित वामन पुराणिक यांच्याकडून केली जात आहे. ते दररोज सकाळी ७ वाजता संपूर्ण श्रावणमासमध्ये शिव अष्टोत्तर पूजा करणार आहेत. त्यांनी स्विमिंग ग्रुपच्या सदस्यांना शिवकालीन शिवअष्टोत्तर पूजेचे …
Read More »मोटारसायकलवरून जाताना तीव्र हृदयघाताने अरुण नेसरी यांचे निधन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सुभाष रस्ता येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण उर्फ भुट्टो दुंडप्पा नेसरी (वय ५५) यांचे आज सकाळी ११.३० वाजता तीव्र हृदयघाताने निधन झाले. सकाळपासून त्यांना थोडसे अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी डॉ. टी. एस. नेसरी यांच्याकडे आरोग्य तपासणी करुन घेतली होती. डाॅक्टरांनी त्यांना एसीजी तपासणीचा सल्ला दिला …
Read More »जांबोटीवाड्यात नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील जांबोटीवाड्यात नवीन अंगणवाडीचे उद्घाटन नुकताच करण्यात आले. आरडीएफ योजनेअंतर्गत१७ लाख रूपये अनुदानातून खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन आमदार निंबाळकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. प्रारंभी खानापूर बालकल्याण खात्याचे अधिकारी सीडीपीओ राममूर्ती के. व्ही. यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सुपरवायझर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta