नवी दिल्ली : द्रमुकचे खासदार टीकेएस एलांगोवन यांनी हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा भाषा-युद्धात नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढचे नव्हे तर, हिंदी ही केवळ शूद्रांसाठी असल्याचे विधान करत त्यांनी कथित जातीयवादी टिप्पणीही केली. त्यांच्या या विधानानंतर आता देशात आणखी एका …
Read More »उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून १५ प्रवासी ठार
देहरादून : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे जाणारी बस दरीत काेसळून झालेल्या अपघातात १५ प्रवासी ठार झाले. अपघातस्थळी एसडीआरएफचे जवानांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले. या दुर्घटनेत १३ प्रवासी जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवाशांना घेवून बस उत्तरकाशीकडे निघाली हाेती. बसमध्ये २८ प्रवासी हाेते. बस दरीत काेसळली. स्थानिकांनी याची माहिती …
Read More »शेती रसायनमुक्त होणार, नमामि गंगेला मिळणार नवी ताकद : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’माती वाचवा आंदोलन’ कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक …
Read More »बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला भीषण आग; 35 कामगारांचा होरपळून मृत्यू, 450 जण जखमी
ढाका : बांगलादेशातील चटगाव येथे शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशमधील चितगाँग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला असून साधारण 450 जण जखमी झाले आहेत. 4 जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले …
Read More »इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
इस्लामाबाद : सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या …
Read More »उत्तर प्रदेशमध्ये केमिकल कारखान्याला आग : ८ ठार, १५ जखमी
हापूर : उत्तर प्रदेशमधील हापूर येथील धौलाना येथील केमिकल कारखान्याला आज दुपारी आग लागली. या दुर्घटनेत ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. १५ हून अधिक जखमी झाले. जखमींना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुही फॅक्टरीमध्ये दुपारी तीनच्या दरम्यान भीषण स्फोट …
Read More »म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च; गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम
नाशिक : हनुमान जन्मस्थळावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे. कर्नाटकातील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळावरून निर्माण झालेले तणावाचे वातावरण कायम आहे. तर पोलिसांनी गोविंदानंद सरस्वती यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. मागील काही दिवसांपासून नाशिक …
Read More »मी मोदींचा छोटा शिपाई : हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश
अहमदाबाद : काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी आज (दि.२) भाजपमध्ये १५ हजार समर्थकांसह प्रवेश केला. मी पंतप्रधान मोदींचा छोटा शिपाई, अशी भावना हार्दिक पटेल यांनी पक्षप्रवेशानंतर व्यक्त केली. मी आजपासून एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशासाठी काम करेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. …
Read More »केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचं रक्षण करू शकत नाही : संजय राऊत
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विविध प्रश्नावरून केंद्र सरकारवर टोला लगावला आहे. जम्मू काश्मिरमधील होत असलेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवरून त्यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. “आम्ही काश्मिरी पंडितांचे रक्षण करू असं म्हणत सत्तेवर आले आणि आता खुलेआम हत्या केल्या जात आहेत. ते पंडितांचे रक्षण करू शकत नाहीत.” असं म्हणत …
Read More »नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीचे समन्स
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्ड मनी लाँडरिंग प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावले आहे. दोघांना ८ जूनला हजर राहण्यास सांगितले असल्याचे समजते. ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस दिली असल्याची माहिती काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta