महबूबनगर : तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यात आज (8 जुलै) मोठी दुर्घटना टळली. महबूबनगरमध्ये स्कूल बस 30 मुलांना घेऊन जात होती. या दरम्यान, मचनपल्ली आणि सिगुर गड्डा तांडा दरम्यान पुलाखालील पुराच्या पाण्यात ही स्कूल बस अडकली. यामुळे बसमधील 30 मुलांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व 30 मुलांना …
Read More »जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने समोर आली आहे. त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात …
Read More »गोव्यातील कुशावती नदीचा रुद्रावतार, पुरामध्ये बुडाला पारोडा गाव
मडगाव : मुसळधार पावसामुळे केपेच्या कुशावती नदीला पूर येऊन एका आठवड्यात सलग दुसऱ्यांदा पारोडा गाव पाण्यात बुडाला आहे. केपे आणि मडगावला जोडणारा गुडी ते पारोडा हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता आणि पारोडा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. पाण्याची पातळी वाढत चालल्यामुळे सभोवतालच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पारोडातील काही कुटुंबानी …
Read More »जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा …
Read More »भारतीय वंशाचे ऋषी सुनक बनू शकतात ब्रिटनचे नवे पंतप्रधान
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आज राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी बोरिस जॉन्सन यांचे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. बोरिस जॉनसन हे पंतप्रधान पदावरुन पायउतार झाले तर भारतीय वंशांचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे …
Read More »सीबीआयकडून भ्रष्टाचार प्रकरणी टाटा पॉवरच्या सहा अधिकार्यांना अटक, टाटा पॉवरकडून लाचखोरीच्या आरोपाचा इन्कार
नवी दिल्ली : सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच सीबीआयने टाटा प्रकल्पाच्या 6 अधिकार्यांना अटक केली आहे. ईशान्येकडील प्रादेशिक ऊर्जा प्रणाली सुधार प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सीबीआयने सहा वरिष्ठ अधिकार्यांना अटक केली आहे. एजन्सीने अटक केलेल्या टाटा प्रोजेक्ट्सच्या अधिकार्यांमध्ये कार्यकारी व्हीपी देशराज पाठक आणि सहाय्यक व्हीपी आरएन सिंह यासारख्या उच्च पदस्थ अधिकार्यांचा …
Read More »पिठ आणि मैदा निर्यातीवर केंद्र सरकारचे कठोर निर्बंध
नवी दिल्ली : गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारने पिठाच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारकडून पिठ निर्यातीबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहे. या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पिठाच्या निर्यातीसाठी Inter-Ministrial Committee ची परवानगी आवश्यक असणार आहे. या नव्या मार्गदर्शक सूचना 12 जुलै 2022 पासून लागू करण्यात येणार …
Read More »पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या नेत्यासह तिघांची गोळ्या घालून हत्या, अंदाधुंद गोळीबार करून हल्लेखोर पळाले
कोलकात्ता : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात आज टीएमसी नेते स्वपन माझी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्यासोबत आणखी दोन जणांना गोळ्या लागल्या, त्यांचाही जागीच मृत्यू झाला. आज सकाळी तृणमूल नेते आपल्या दोन साथीदारांसह घरातून दुचाकीवरून निघाले असताना हे तिहेरी हत्याकांड घडले. काही गुंडांनी मोटारसायकल थांबवून अंदाधुंद गोळीबार …
Read More »गोव्यात हिंदूंचे धर्मांतर बंद! : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील हिंदूंचे धर्मांतर पूर्णपणे थांबवल्याचा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने 100 दिवसांच्या आत धर्मांतरावर बंदी घातली आहे. बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले, ज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या ’डबल इंजिन की सरकार’च्या कामाचा आढावा …
Read More »पीटी उषा, वीरेंद्र हेगडे यांच्यासह चार जणांची राज्यसभेवर वर्णी
नवी दिल्ली : धावपटू पी टी उषा, प्रसिद्ध संगीतकार इलैय राजा, चित्रपट कथा लेखक विजयेंद्र प्रसाद यांची राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या चार जणांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीटी उषा, व्ही. विजयेंद्र प्रसाद गरु, वीरेंद्र हेगडे आणि इलैया राजा यांचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta