नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरातील 9 राज्यांनी सीबीआयला तपासासाठी दिलेली सामान्य सहमती आता मागे घेतली आहे. सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या शपथपत्रात ही माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी परवानगी नसल्यामुळे यापैकी पाच राज्यात एकवीस हजार कोटींच्या बँक घोटाळ्यांचा तपास प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय कार्मिक …
Read More »गोव्यात शपथविधी पार पडण्याआधीच काँग्रेसचा गेम, भाजपची कोंडी
पणजी : गोव्यातील निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर भाजपातून मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर मोदींनी प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी दिली. पक्ष नेतृत्वाच्या विश्वासानंतर सावंत 28 मार्चला शपथविधी पार पडणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून दाखल होणार आहेत. मात्र त्याआधीच काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्लॅन आखला …
Read More »चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, 45 प्रवासी गंभीर
चित्तूर : आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक बस 100 फूट दरीत कोसळल्यामुळे 7 लोकांचा मृत्यू झाला असून 45 प्रवासी गंभीर जखमी झाले. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी होते. सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा भयंकर अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे. तिरुपतीपासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या …
Read More »यूपीमध्ये पुन्हा योगी राज
यूपीमध्ये पुन्हा योगी राज; जाणून घ्या एका क्लिक वर नवीन मंत्र्यांची यादी लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लखनऊच्या एकना स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यात केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही शपथ …
Read More »नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता
नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत …
Read More »24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?
24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो? क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. …
Read More »खुशखबर! फक्त 2 नियम सोडून 31 मार्चपासून देशातील कोरोनाचे सर्वच निर्बंध हटणार
नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने केंद्र सरकारने नियमांमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 मार्चपासून कोरोनाचे सर्वच निर्बंध हटवण्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. मास्क आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे दोन नियम सोडले की सर्व नियम शिथील करण्याचे केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत. 24 मार्च 2020 रोजी …
Read More »शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन
शहीद दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन, शहीद दिनाचं महत्त्व काय? स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांची नावे ऐकल्यावर समस्त भारतीयांसमोर क्रांतीचा, देशप्रेमाचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारा एक चेहरा येतो. भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांना आजच्याच दिवशी 1931 …
Read More »गोव्यात शपथविधीची तारीख ठरली, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार
गोव्यात भाजप सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी पार पडणार पणजी : गोव्यातील भाजप सरकारच्या शपथविधीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वात स्थापन होणाऱ्या सरकारचा शपथविधी 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. ताळगावातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर हा सोहळा संपन्न होणार आहे. गोव्यातील भाजप …
Read More »पोलीओ प्रमाणेच कोविडवरही भारत लवकरच मात करु शकेल :- एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली : आज राष्ट्रीय लसीकरण दिवस आहे. लशींचं महत्त्व आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १६ मार्च हा दिवस लसीकरण दिवस म्हणून पाळला जातो. याचं औचित्य साधून आजपासूनच १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुला-मुलींसाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरु केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. १८० कोटीपेक्षा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta