Sunday , December 7 2025
Breaking News

देश/विदेश

‘एनआयए’ची तामिळनाडूत धडक कारवाई, २१ ठिकाणी छापे

  नवी दिल्ली : राष्‍ट्रीय तपास संस्‍थेने (एनआयए) आज (दि. २३) तामिळनाडूमध्ये २१ ठिकाणी छापे टाकले. तंजावर जिल्ह्यातील तिरुभुवनम येथे पट्टाली मक्कल काची (पीएमके) च्या माजी पदाधिकाऱ्याच्या हत्या प्रकरणी ही कारवाई करण्‍यात आल्‍याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रामलिंगम यांनी शहरातील काही कथित धर्मांतराच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मागील वर्षी कार …

Read More »

मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील आरोपीचे घर संतप्त महिलांनी जाळले

  इंफाळ : मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट …

Read More »

‘मोदी चोर’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२१ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर नोटीस जारी करत याप्रकरणी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी चोर’ या वक्तव्याप्रकरणी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. याच निकालानंतर …

Read More »

गुजरातमधील इस्कॉन पुलावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 15 पेक्षा अधिक लोक जखमी

  अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन पुलावर झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये 15 ते 20 जण जखमी असल्याचं देखील म्हटलं जात आहे. माहितीनुसार, या इस्कॉन पुलावर मध्यरात्री एक चारचाकी आणि डंपरची जोरदार धडक झाली. या अपघात पाहण्यासाठी आजूबाजूला बरीच गर्दी …

Read More »

दोषींना माफी नाही : मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान मोदींची स्‍पष्‍टोक्‍ती

  नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली. त्यानंतर दोन महिने उलटूनही आरोपींना अटक झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सध्या या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, विजेच्या धक्क्याने १५ ठार

  चमोली : उत्तराखंडमधील चमोली येथील अलकनंदा नदीच्या काठावर आज (दि.१९) सकाळी ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. यात विजेच्या धक्क्याने १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नमामी गंगे प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत असताना ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी …

Read More »

शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी राहुल गांधींची याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 21 जुलै रोजी सुनावणी

  नवी दिल्ली : मोदी आडनाव मानहानी प्रकरणातील शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 21 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाने नकार दिला होता. हायकोर्टाच्या या निर्णयाला …

Read More »

मंदिरामध्ये मोबाईल वापरावर बंदी; धर्मादाय खात्याचा आदेश

  बेळगाव : धर्मादाय खात्याच्या यादीत येणाऱ्या सर्व मंदिरांमध्ये मोबाईलच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी भक्ताने मोबाईल स्विच ऑफ करावेत मंदिरात बसून संभाषण करणे, संगीत ऐकणे, तयार करणे किंवा छायाचित्रण करणे या सर्व बाबतीत निर्बंध घालण्यात आले आहे, असे धर्मादाय खात्याने सोमवारी या संबंधाची अधिकृत आदेश जारी केला …

Read More »

केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन

  केरळचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते ओमन चांडी यांचे मंगळवारी (१८ जुलै) निधन झालं. ते कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेतही दिसले होते. केरळ कॉंग्रेसचे अध्यक्ष के. सुधाकरन आणि चांडी यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. कॉंग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे ओमन चांडी हे ७९ …

Read More »

२४ पक्ष, ६ अजेंडे… विरोधी पक्षांची दुसरी महाबैठक

  बंगळुरू : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी एकजूट करण्याच्या तयारीत असलेल्या विरोधकांसाठी १७-१८ जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे. या दोन्ही दिवशी पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. यापूर्वी विरोधकांची पाटण्यात एक सभा झाली होती, त्यानंतर आज आणि उद्या विरोधक बंगळुरूमध्ये एकत्र येणार आहेत. या बैठकीचा अजेंडा आणि मिनिट …

Read More »