Sunday , December 7 2025
Breaking News

बेळगाव

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा

  बेळगाव : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात 19 नोव्हेंबर 2025 रोजी कार्तिक अमावस्या अर्थात देव दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून विधिवत पूजेला सुरुवात करण्यात आली होती. सकाळी पहाटे रुद्राभिषेक, विशेष आकर्षक पुष्परचना तसेच लोणी पूजनाने धार्मिक विधीचे सुरुवात करण्यात आली. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रीग …

Read More »

समिती नेत्यांवरील खटल्याची पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी

  बेळगाव : मराठी कागदपत्रांसाठी काढलेल्या मोर्चात प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत म. ए. समिती नेत्यांवर घातलेल्या खटल्यांची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र पुन्हा सदर खटल्यांची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 27 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी …

Read More »

ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

  अथणी : अथणी तालुक्यातील सप्तसागर गावात ऊस तोडण्याच्या यंत्रात अडकून एका शेतकरी महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव शोभा श्रीकांत संक्रती (५४) असे आहे. स्वतःच्या शेतात ऊस तोडताना यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू झाला. अथणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More »

कॉम्रेड किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार जाहीर

  बेळगाव : यंदाचा राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार पुणे येथील सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड किशोर ढमाले व प्रा. प्रतिमा परदेशी यांना संयुक्तपणे देण्यात येणार आहे. पुरस्कार समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. गुरुवार दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी …

Read More »

अपघातात जखमी नागुर्डावाडातील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

  खानापूर : जांबोटी-खानापूर मुख्य रस्त्यावर सोमवारी (ता. १७) सकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवम संजय कुंभार (वय १७, रा. नागुर्डावाडा, ता. खानापूर) या तरुणाचा मंगळवारी (ता. १८) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली. दरम्यान, धडक देणारा वाहनचालक पसार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवम सोमवारी सकाळी …

Read More »

शहापूरमध्ये जुगार खेळणाऱ्या पाच जणांना अटक

  बेळगाव : शहापूर पोलिसांनी जुने बेळगाव स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई १७ नोव्हेंबरला करण्यात आली. पोलिसांच्या पथकाला येथे अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पथकाची स्थापना करून छापा टाकून कारवाई केली. कारवाईत हमीद इनुशा कागजी (वय ४४, होसूर …

Read More »

कपिलेश्वर कॉलनी येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरात दीपोत्सव उत्साहात साजरा

  बेळगाव : कपिलेश्वर कॉलनी येथील श्री रिद्धी सिद्धी विनायक मंदिरात श्री रिद्धी सिद्धी महिला मंडळातर्फे दीपोत्सवाचा भव्य, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण जल्लोष करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा दिव्य सोहळा मोठ्या श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने, आकर्षक सजावटीने आणि उत्सवी उत्साहाने उजळून निघाला होता. …

Read More »

कर्नाटक हिवाळी अधिवेशन : अधिकाऱ्यांना विविध विभागाच्या जबाबदाऱ्या; यु. टी. खादर

  उत्तर कर्नाटकच्या समस्यांवर होणार चर्चा बेळगाव : 8 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णसौध येथे घेण्यात येणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सांगितले. बेळगाव येथील सुवर्णसौध येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी यापूर्वीच जिल्हा प्रशासनाशी चर्चा झाली असून …

Read More »

हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

  बेळगाव : हिंदवाडी महिला मंडळातर्फे हिंदवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात पुजारी श्री मारुती भट्ट यांनी पौरोहित्य केले. यावेळी महिला मंडळाच्या महिलांनी सुंदर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यानंतर सर्व महिलांनी दिवे लावून दिव्यांची सुंदर आरास केली होती. यानंतर विष्णू सहस्त्र नाम …

Read More »

३१ काळवीटांचा मृत्यू एचएस बॅक्टेरिया संसर्गाने!

  विषाणूशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर यांची माहिती बेळगाव : भूतरामहट्टी (ता. बेळगाव) येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात एचएस बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे ३१ काळवीटांचा मृत्यू झाला आहे. बनरघट्टा राष्ट्रीय उद्यानाचे विषाणूशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर यांनी माहिती दिली आहे तसेच इतर प्राण्यांसाठी आपत्कालीन नियम लागू केले पाहिजेत असे ही त्यांनी सांगितले आहे. राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील ३१ …

Read More »