बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गाईंकडे त्यांच्या मालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाने या गोमातांची काळजी घेऊन त्यांना गोशाळेमध्ये सोडावे. अन्यथा ते काम श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणला पार पाडावे लागेल, असे विनंती वजा इशाऱ्याचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणच्यावतीने आज पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले. श्रीराम …
Read More »शुभम शेळके यांची “हद्दपारी” सुनावणी पुढे ढकलली
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून बेळगावच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी हद्दपार पारीची नोटीस बजावली होती, सदर नोटीसीची सुनावणी न्याय दंडाधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांच्या समोर आज दिनांक …
Read More »गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर बसचे नियंत्रण सुटून अपघात ; १४ प्रवासी जखमी
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर आज शुक्रवारी सकाळी बेळगावहून बेळगुंदीच्या दिशेने जात असलेल्या बसचा उचगाव क्रॉसजवळ स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी जाळे असून इतर प्रवाशांना सौम्य दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने …
Read More »बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे बेळगुंदी केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
मुला – मुलींच्या चॅम्पियनशिपसह केंद्रात अव्वल बेळगाव : बेळगुंदी केंद्र पातळीवरील माध्यमिक विभागीय क्रीडा स्पर्धेत बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत मुला- मुलींच्या चॅम्पियनशिपसह 17 सुवर्णपदक 8 सिल्वर व 4 ब्रॉंझ पदक मिळवत केंद्रात अव्वल येण्याचा मान मिळविला. मुलांमध्ये रितेश संजीवकुमार देसाई या विद्यार्थ्याने 100 मीटर व 200 …
Read More »मटका खेळणारे, गांजा सेवन तसेच शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मटका जुगार तसेच अमली पदार्थ विरोधी मोहीम करण्यात आली आहे हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून बुधवारी दोघांना अटक करून त्यांच्याकडील रोख २५०० रुपये रुपये, मोबाईल फोन व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनिल रामा चौगुले (नवी गल्ली, बेळगाव) व प्रकाश कुरंगी …
Read More »शहरातील सरकारी कार्यालयांवर लोकायुक्तांचे धाडसत्र सुरूच
बेळगाव : बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांवर लोकायुक्तांचे धाडसत्र सुरू असल्यामुळे बेळगाव शहरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चालू असल्याची तक्रार वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयांवर धाडसत्र मोहीम सुरू केली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालय, महानगरपालिका, उपनिबंधक कार्यालय, तालुका …
Read More »कर्नाटक प्रशासनाने घेतली मोर्चाची धास्ती!
बेळगाव : येत्या 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाची धास्ती कर्नाटक प्रशासनाने घेतली असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले होते. चर्चे दरम्यान प्रशासनाने मध्यवर्ती …
Read More »माजी महापौर गोविंद राऊत यांना विविध संस्थातर्फे श्रद्धांजली!
बेळगाव : “पिरनवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या गोविंदराव राऊत यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”असे विचार आज अनेक वक्त्यांनी बोलताना व्यक्त केले. माजी महापौर आणि सार्वजनिक वाचनालयाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक गोविंदराव राऊत यांच्या निधनानिमित्त गुरुवारी सायंकाळी मराठा मंदिर …
Read More »सनातन संस्थेला ‘दहशतवादी’ म्हटल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना १० कोटींची मानहानीची नोटीस!
कोल्हापूर : नुकताच मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल लागला. त्यानंतर ‘भगवा दहशतवादा’च्या काँग्रेसी षड्यंत्राचा बुरखा फाटला. त्यानंतर सारवासारव करतांना काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी ‘भगवा दहशतवाद’ म्हणू नका, तर ‘सनातनी दहशतवाद’ म्हणा, असे म्हणत सनातन धर्मावर पुन्हा टीका केली. त्याविषयी स्पष्टीकरण देतांना त्यांनी धर्माला नव्हे, तर मी सनातन …
Read More »नार्वेकर गल्ली शहापूर बाल गणेश उत्सव मंडळाची नवी कार्यकारणी जाहीर
बेळगाव : नार्वेकर गल्ली शहापूर येथील बाल गणेश उत्सव मंडळाची 2025 सालची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाच्या अध्यक्षपदी सागर नारायण पाटील यांची तर विराज मुरकुंबी यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मंडळाची नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष : सागर नारायण पाटील, कार्याध्यक्ष : विराज विजयकुमार मुरकुंबी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta