इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर…. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे “राजा शिवछत्रपती” छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची प्रतीक्षा सालाबादप्रमाणे यंदाही बेळगाववासियांना लागली आहे. यंदाचा पारंपारिक शिवजयंती उत्सव 19 एप्रिल रोजी होणार असून दैदिप्यमान आणि भव्यदिव्य मिरवणूक सोहळ्याने हा उत्सव अधिकच दिमाखात पार पडणार आहे. शिवजयंती सोहळ्याने …
Read More »सह्यांच्या मोहिमेस महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद
अ. भा. म. पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनात राबविली मोहीम उदगीर (जिल्हा लातूर) : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात 2004 पासून प्रलंबित आहे. या खटल्याची सुनावणी सलगपणे करून त्वरित निकाल द्यावा अशी विनंती सरन्यायाधीशांना निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना …
Read More »सीईटी परीक्षा पूर्वतयारी बैठक उत्साहात पार
बेळगाव : राज्यातील महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कुमार गंधर्व सभागृहात बुधवार दिनांक २२ पासून सुरू होणाऱ्या परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा ठरविणारी ही परीक्षा अत्यंत जबाबदारीने व गांभीर्याने पार पाडावी, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत देण्यात आले. बैठकीस उपस्थित असलेल्या परीक्षा …
Read More »साधनांशिवाय जनगणना हाऊस लिस्टिंग; शिक्षकांची उन्हातान्हात परवड
किट नाही, पाणी नाही, बॅग नाही; तरीही कामाचा तगादा बेळगाव : कर्नाटकात १५ तारखेला स्वगणना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६, १७ आणि १८ तारखेला जनगणना २०२७ साठी हाऊस लिस्टिंगचे काम सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर तातडीच्या बैठका घेऊन प्रगणकाना कामावर पाठवण्यात आले. यापूर्वी त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष …
Read More »गुगल लेआउटच्या सीमांवरून वाद; महानगरपालिकेला सोडवता येईना प्रश्न
हाऊस लिस्टिंगमध्ये शिक्षक अडकले; स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव बेळगाव : जनगणना हाऊस लिस्टिंगच्या कामात अनेक ठिकाणी सीमा निश्चितीवरून वाद निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गुगल मॅप लेआउटच्या आधारे काही भागांची सीमा निश्चित करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष क्षेत्रात या सीमांबाबत गोंधळ निर्माण होत आहे. काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या …
Read More »घुमटमाळ मारुती मंदिरच्या अध्यक्षपदी कुलदीप भेकणे
बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिरच्या ट्रस्ट कमिटीची बैठक मावळते अध्यक्ष श्री. चंद्रकांत बांडगी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी वर्षासाठी श्री. कुलदीप भेकणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचबरोबर उपाध्यक्षपदी प्रकाश फल्लोद -माहेश्वरी आणि सचिव पदी अनंत लाड यांची एकमताने निवड करण्यात आली. कुलदीप भेकणे हे उद्योजक …
Read More »बिच्चु गल्ली शिवकालीन कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची उपस्थिती
बेळगाव : बेळगावात होणाऱ्या पारंपरिक शिवजयंती उत्सवा निमित्त गाडेमार्ग बिच्चु गल्ली शहापूर येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ आयोजित शिवसंस्कृतीचा वारसा जपत आणि इतिहासातील पराक्रम जागवत, शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन …
Read More »श्री शिवजयंतीनिमित्त उद्या ‘येथे’ शिवकालीन युद्ध कलेचा भव्य कार्यक्रम
बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवानिमित्त गाडेमार्ग, बिच्चू गल्ली शहापूर बेळगाव येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ आणि श्री शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता इतिहासातील रणमर्द मराठ्यांचा पराक्रम जागवणारा शिवकालीन युद्ध कलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गाडेमार्ग, बिच्चू …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
येळ्ळूर : येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून न थांबता कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरच्या निष्पाप जनतेवर वेगवेगळे सात गुन्हे दाखल केले. मात्र न्यायदेवतेने येळ्ळूरवासियांना साथ देवून सर्वांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 12 वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू होता. बचाव पक्षाला न्यायालयाचे हेलपाटे …
Read More »बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवार दि. १९ रोजी शिवजयंती, मंगळवारी २१ ला चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही रविवार दि. १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि. २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta