Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

श्री शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे सजीव देखावा स्पर्धा २०२६ जाहीर

  बेळगाव : शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला यंदाही भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे. सार्वजनिक शिवजयंतीची परंपरा शंभरी ओलांडून आज अलोट गर्दीत साजरी होत असून शहर परिसरातील अनेक मंडळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सजीव देखावे सादर करतात. विशेष म्हणजे या उपक्रमात महिला व बालचमूंचाही उत्स्फूर्त सहभाग …

Read More »

‘नारी शक्ती वंदन’ कायदा सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल

  आमदार शशिकला जोल्ले: महिला सक्षमीकरणाला चालना बेळगाव : केंद्र सरकारने लागू केलेला ‘नारी शक्ती वंदन’ कायदा हा देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल, असे मत आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. या कायद्यामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात ३३ टक्के आरक्षण मिळणार असून, महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे, असेही त्या म्हणाल्या. …

Read More »

गार्डन ग्रुपतर्फे सुरेंद्र जाधव यांचा सत्कार

  शहापूर : कर्नाटक सरकारचे माजी युवजन व क्रीडा अधिकारी तसेच शहापूरचे सुरेंद्र जाधव यांचा ८५ व्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व संयोजक परशराम घाडी, माजी नगरसेवक राजू बिर्जे, अनिल मुचंडी, प्रकाश किल्लेकर, एअरफोर्स अधिकारी परशराम चव्हाण, हेमंत भोसले, बँक ऑफ …

Read More »

योग्य आहार, व्यायाम हीच गुरुकिल्ली : डॉ. सोनाली सरनोबत

  हुंदरे स्मृती विवेकानंद व्याख्यानमाला कडोली : आज चुकीच्या भौतिक सुखाच्या मागे लोक धावत आहेत. चमचमीत पदार्थ खायची चटक लागली असून ते शरीराला घातक ठरते. योग्य आहार, नियमित व्यायाम अशी कांही पथे पाळली तर आपले शारीरिक आहे आणि मानसिक आरोग्य चांगले राहील, असा सल्ला नियती फौंडेशनच्या अध्यक्षा व प्रसिद्ध डॉक्टर …

Read More »

ऑनर किलिंगच्या घटनेने बेळगाव जिल्हा हादरला

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची घटना घडली असून, त्यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याच्या कारणावरून एका तरुणीची तिच्याच कुटुंबीयांनी हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळला. ही भीषण घटना उशिरा उघडकीस आली आहे. दुर्दैवी पीडितेची ओळख रायबाग तालुक्यातील हनबरट्टी गावातील २४ वर्षीय …

Read More »

पायोनियर बॅंकेतर्फे महामानवाला अभिवादन

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन बॅंकेच्या वतीने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्यात आली. व्हाईस चेअरमन सुवर्णा शहापूरकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी संचालक रणजीत चव्हाण पाटील, शिवराज पाटील, गजानन पाटील, गजानन ठोकणेकर, जानेश्वर सायनेकर, सीईओ …

Read More »

युवा समिती सीमाभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करताना शुभम शेळके यांनी बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला, प्रत्येकाला त्यांच्या भाषेत बोलण्याचा अधिकार …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवराज पाटील, उमेश पाटील, सुहास …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

  बेळगाव : दिनांक १४ एप्रिल रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका शाहीन शेख उपस्थित होत्या. यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दलितांचा …

Read More »

संजीवनी फाउंडेशनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी

  बेळगाव : संजीवनी फाउंडेशनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. समाजात समानता, शिक्षण आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मदन बामणे, सल्लागार सदस्य संजय पाटील तसेच संस्थेचे कर्मचारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची …

Read More »