बेळगाव (प्रतिनिधी) : संतमीरा इंग्लिश मेडीयम स्कूलतर्फे स्वातंत्र दिन उत्साहात संत मीरा इंग्लिश मीडियम स्कूल गणेशपुर हिंडलगा येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर गुर्लहोसूर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रामनाथ नाईक यांनी स्वातंत्र्याबद्दल आपले विचार व्यक्त केले. यावेळी नर्सरी ते सहावीच्या …
Read More »जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. यावेळी उपाध्यक्ष महेश काशीद, कार्यवाह शेखर पाटील, माजी अध्यक्ष कृष्णा शहापुरकर, सुहास हुद्दार, मधू पाटील, दिनेश नाईक, कृष्णा कांबळे, दीपक सुतार आदी उपस्थित होते. …
Read More »आझादी का अमृता महोत्सव; 801 रक्तदात्यांकडून विक्रमी रक्तदान
बेळगाव : आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक प्रादेशिक कार्यालय यांचा संयुक्त आश्रयात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 801 जणांनी रक्तदान करून विक्रम केला आहे. बेळगाव येथील महावीर भवन येथे सोमवारी झालेल्या रक्तदान शिबिरात या विक्रमाची नोंद …
Read More »पायोनियर बँकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा
बेळगाव : 116 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सर्वात जुन्या बेळगाव पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन हवेत फुगे सोडन्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाद्वारे संचलन करून सर्व संचालक व कर्मचारी बँकेकडे पोहोचले. सर्व संचालकांनी …
Read More »ध. संभाजी नगर, वडगाव येथील गणेश मंडाळाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात साजरा
बेळगाव : श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ध. संभाजी नगर वडगांव मुहूर्तमेढ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास भाऊराव ज. पाटील यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ तर परशराम नावगेकर यांच्या शुभहस्ते गणहोम व महाप्रसाद फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच नारायण केसरकर यांच्या शुभहस्ते गणेश आरती करण्यात आली. कार्यक्रमास श्री. विनोद यळ्ळूरकर, श्री. …
Read More »ज्ञानमंदिर इंग्रजी शाळेमध्ये ध्वजवंदन..
बेळगाव : शास्त्रीनगर येथील दि. आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्रजी माध्यम शाळेमध्ये स्वातंत्र्य दिनाचे सोहळा पार पडला. यावेळी श्रीमाता सहकारी सोसायटीचे चेअरमन मनोहर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच शाळेच्या प्रशासक भक्ती देसाई यांच्या हस्ते विविध प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाळेच्या प्राचार्य अलका जाधव यांनी उपस्थितांचे …
Read More »आरोग्य भारतीतर्फे ध्वजवंदन
बेळगाव : आरोग्य भारती बेळगावतर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दि. 15 रोजी ध्वजवंदनाचा सोहळा पार पडला. आरोग्य भारतीचे बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री. गोपाळराव देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य भारतीचे विभाग संयोजक वासुदेव इनामदार यांनी अमृत महोत्सवाचे महत्त्व व प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य अधोरेखित केले. त्यानंतर आरोग्य …
Read More »स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वडगावात रक्तदान शिबिर
बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान युवक मंडळ व रा. स्व. संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 118 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यामध्ये 8 महिलांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कुरहुनहट्टी समाजाचे प्रमुख श्री. बसवराज अत्तीमरद, श्रीधर …
Read More »राष्ट्र सेविका समितीतर्फे ‘गीतगंगा’चा कार्यक्रम
बेळगाव : 1947 मधील देशाच्या फाळणीवेळी तेथील महिलांचे हाल पाहून राष्ट्र सेविका समितीच्या प्रथम संचालिका वंदनीय लक्ष्मीताई केळकर यांनी महिलांना मदतीचा हात दिला. राष्ट्र सेविका समिती सातत्याने समाजकार्यात झोकून देऊन कार्य करीत आहे, असे मनोगत समितीच्या अ. भा. सहकार्यवाहिका अलकाताई इनामदार यांनी व्यक्त केले. बी. के. मॉडेल शाळेत दि. 14 …
Read More »कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
कागवाड : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या व आपल्या प्राणांची आहुती देणार्या देशभक्तांना आणि सीमेचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी केले. कागवाड तालुका प्रशासनाच्यावतीने सोमवारी कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात तालुका प्रशासन, नगरपंचायत, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta