एकी व निष्ठा दाखविण्यासाठी पंचांनी उमेदवार निवडावा
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक जाहीर झाली असून निवडणुकीसाठी मराठी भाषिक उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज भरले आहेत. एका वॉर्डात अनेक मराठी भाषिक उमेदवार असल्याने मराठी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. बेळगाव शहर सीमाभागाचा केंद्रबिंदू असल्याने येथील मराठी जनतेचा आवाज दडपून टाकण्याचा डाव कर्नाटक सरकार व …
Read More »प्रभाग क्र. 50 मधून शिवानी उमेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
बेळगांव : बेळगांव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 50 मधून शिवानी उमेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहीन तसेच आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असेन असे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना सांगितले. प्रभागातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव तत्पर असेन.
Read More »प्रभागातील पंच आणि जाणकारच ठरवतील समितीचा अधिकृत उमेदवार
महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीचे उमेदवार निवडण्याचे अधिकार संबंधित प्रभागातील पंच आणि जाणकारांना दिले असल्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडून उमेदवाराचा अर्ज येत नाही, तोपर्यंत संबंधितांवर समितीचा अधिकृत उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार नाही, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने महापालिका निवडणुकीसाठी विजयाच्या दृष्टीने प्रत्येक …
Read More »इनरव्हील क्लबतर्फे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा
बेळगाव : सध्याच्या काळात ई – स्वरुपात म्हणजे ऑडिओ व्हिडिओद्वारे सर्वत्र कार्यक्रम सुरू आहेत. हे आधुनिक तंत्रज्ञान अधिक चांगल्याप्रकारे वापरता यावे व सदस्यांनी आपापले व्हिडिओ व्यवस्थित बनवावेत, यासाठी इनरव्हील क्लबतर्फे शुक्रवार दि. 20 ऑगस्ट रोजी मोबाईलद्वारे व्हिडिओ बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये पस्तीसहून अधिक सदस्यांनी आवडीने भाग घेतला. …
Read More »अद्भुभूत जीवन मुखी फाउंडेशनतर्फे गरीब विद्यार्थ्यांला शिष्यवृत्ती
बेळगाव : अंजेनयनगर येथील अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशन यांच्यावतीने कोरोनामुळे मृत्यू पडलेल्या मराठा सेंटरचे सेवानिवृत्त जवान सुनील गावडे यांचे चिरंजीव शिवाजी गावडे यांची गोगटे वाणिज्य महाविद्यालयाच्या कॉलेजच्या प्रथम वर्षाची फि भरून आर्थिक सहाय्य करण्यात आले.गोगटे कॉलेजच्या प्राचार्यांच्या कक्षात अद्भुभुत जीवन मुखी फाउंडेशनचे अध्यक्ष किरण पाटील, व्हॅक्सीन डेपो येथील जिल्हा आरोग्य …
Read More »बेळगाव मनपा निवडणुकीसाठी आपच्या 20 उमेदवारांची यादी जाहीर
बेळगाव : भाजप, काँग्रेस, जेडीएस पाठोपाठ आता आम आदमी पक्षानेही बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाने आपल्या काही उमेदवारांची नावे आज पत्रकार परिषदेत जाहीर केली आहेत.आम आदमी पक्षाचे बेळगाव प्रभारी लक्ष्मीकांतराव यांनी बुधवारी बेळगावात पत्रकार परिषदेत पक्षाच्या निवडणूक निर्णयाची माहिती दिली. बेळगाव मनपाच्या सर्व ५८ …
Read More »मनपावर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राखा : खा. संजय राऊत
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या संख्येने मराठी भाषिक नगरसेवक- नगरसेविका निवडून आले पाहिजेत. बेळगाव महापालिकेवर मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित राहिले पाहिजे. यासाठी तमाम मराठी भाषिकांनी एकत्र येऊन बेळगाव महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे बेळगाव सीमाभाग सहसंपर्कप्रमुख अरविंद …
Read More »एकीच्या जोरावर सक्षमपणे निवडणुकीला सामोरे जाऊ : मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी
बेळगाव : बेळगावमध्ये प्रभाग पुनर्रचना करून मराठी भाषिकांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मराठीतून कागदपत्रे न देता कन्नडमधून देऊन गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले तरी एकीच्या जोरावर आपण ही निवडणूक सक्षमपणे लढवूया, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे. मंगळवारी सायंकाळी …
Read More »मराठी भाषेतही उमेदवारी अर्ज उपलब्ध करा
महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणीबेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासह संबंधित अन्य कागदपत्रे कन्नडसह मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील उपलब्ध करून दिली जावीत, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली आज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta