Tuesday , December 16 2025
Breaking News

LOCAL NEWS

गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर गृहनिर्माणच्या कामाचा शुभारंभ

बेळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गृहनिर्माण प्रकल्प अंतर्गत रुक्मिणीनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना घरे बांधून देण्यात येणार आहेत या कामाचा शुभारंभ आज आमदार अनिल बेनके आणि खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आला. झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना घरे बांधून देण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यामुळे आमदार अनिल बेनके …

Read More »

मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय

बेळगाव : शहापूर येथील सरकारी सरस्वती गर्ल्स हायस्कूल या भागातील मुलींच्या शिक्षणासाठी नावाजलेल्या हायस्कूल होते.मात्र शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाल्याने या ठिकाणी सुसज्ज असे पदवीपूर्व महाविद्यालय बांधण्यात येत आहे. खास मुलींसाठी स्वतंत्र पदवीपूर्व महाविद्यालय सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पूर्ण होण्याची शक्यता आहे. दक्षिण मतदार संघातील …

Read More »

उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्काराबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा सत्कार

बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा बेळगावात जंगम समाजातर्फे सत्कार करण्यात आला. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय. त्यानिमित्त शहरातील कुमारस्वामी लेआऊटमधील रॉयल गार्डनमध्ये …

Read More »

येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिची आत्महत्या

बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 30 वर्षीय सौंदर्या या बंगळुरुच्या एमएस रामय्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. त्यांचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना एक सहा महिन्यांचं बाळ देखील आहे. माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये त्यांनी पंख्याला …

Read More »

स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन

बेळगाव : कर्नाटक सरकार, जिल्हा पंचायत, युवा सबलीकरण आणि क्रीडा विभाग, बेळगाव, निसर्ग साहस संस्था व छावा स्काऊट-गाईड विभाग तसेच सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा, कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहचे औचित्य साधून स्काऊट व गाईडच्या विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, चित्रकला, भाषण व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात …

Read More »

बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न

बेळगाव : बेलगाम रोलर स्केटिंग अकादमी आयोजित रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून खासबाग श्रींगारी कॉलनी येथील ड्रीमज स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत सुमारे 160 स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता. प्रमुख अतिथी संतोष श्रींगारी, तुकाराम शिंदे, सिद्धू संबर्गी, शंकर कांबळे, सतीश कुमार, प्रकाश शहापूरकर, श्री. सुनील, …

Read More »

86 कोटीचा घोटाळा; हेस्कॉमचे 20 कर्मचारी निलंबित

अथणी विभागात कोट्यावधीची लूट, सात अधिकार्‍यांची बदली बंगळूर (वार्ता) : एका कार्यकारी अभियंत्यासह, हुबळी इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लिमिटेड (हेस्कॉम)च्या एकूण 20 कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे आणि सात जणांची बदली करण्यात आली आहे. 86 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणाचा अहवाल मिळाल्यानंतरच्या प्रकरणाअंतर्गत राज्याचे ऊर्जामंत्री सुनीलकुमार यांनी ही कारवाई केली आहे. बेळगाव …

Read More »

तरुणांनी रक्तदान करावे : डॉ. शिवानंद मस्तीहोळी

बेळगाव (वार्ता) : तरुण युवासह प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात रक्तदान करण्यासाठी पुढे यावे. त्याने आरोग्य सुधारते. रक्तदान हे महा दान आहे जे प्रत्येकाने एकदा तरी रक्त दान करावे असे बेळगाव तालुका आरोग्यधकारी डॉ. शिवानंद मस्तीहोळी म्हणाले. बेळगाव येथील महावीर भवन येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितो बेळगाव विभागातर्फे व ओषधी …

Read More »

कॅपिटल वन संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे

व्हा. चेअरमनपदी शाम सुतार यांची फेर निवड बेळगाव (वार्ता) : कॅपिटल वन या संस्थेच्या संचालक मंडळाची पुढील पाच वर्षासाठी बिनविरोध निवड झाली असून रिटर्निंग अधिकारी आर. एन. नुली यांच्या अध्यक्षतेखाली दि. 17 जानेवारी 2022 रोजी संस्थेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी शिवाजीराव हंडे, व्हा. …

Read More »

प्रजासत्ताकदिनी विद्यार्थ्यांनी हाती घेतला अभिनव उपक्रम

मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज विद्यार्थ्यांनी अभिनव कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी त्यांनी मास्क आणि हेल्मेट वापरासंदर्भात जनजागृती केली. शहापूर पोलीस ठाण्यासमोरील मार्गावर हे जनजागृती अभियान राबविण्यात आले. दुचाकी वाहन चालविताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करा आणि कोरोना व ओमायक्रोनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क …

Read More »